Home Loan: मोदी सरकारचा धमाकेदार निर्णय ! घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्तात गृहकर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती..

Home Loan: मोदी सरकारचा धमाकेदार निर्णय ! घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्तात गृहकर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती..

Home Loan: शहरांतील रहिवाश्यांना सवलतीच्या दराने गृहकर्ज देण्यासाठी (Home Loan) सरकार (Modi Government) येणाऱ्या पाच वर्षांत सुमारे 60 हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या विचारधीन आहे. 2023 या वर्षअखेरीस होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी योजना सुरू करण्याची दाट शक्यता आहे. शहरी भागात राहणाऱ्या आणि कमी उत्पन्न असलेल्या कर्जदारांना सरकारतर्फे…