Mudra Loan Scheme: कोणत्याही हमीशिवाय १० लाखांपर्यंत कर्ज मिळणार शिवाय जोखीमही शून्य; व्यवसाय करायचा असल्यास सरकारची ही योजना करणार मदत

Mudra Loan Scheme: कोणत्याही हमीशिवाय १० लाखांपर्यंत कर्ज मिळणार शिवाय जोखीमही शून्य; व्यवसाय करायचा असल्यास सरकारची ही योजना करणार मदत

Mudra Loan Scheme : जर तुम्हाला स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यासाठी पैशांची आवश्यकता असेल तर बरेच जण बँकेकडून कर्ज घेतात. बँकेकडून कर्ज घेताना जास्तीत जास्त कागदपत्रांबरोबरच तुम्हाला जास्तीचे व्याजदेखील द्यावे लागते. आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर कर्जाची हमी म्हणून काहीतरी गहाण ठेवावे लागते. पण जर तुम्हाला…