काय आहे Solar Panel Subsidy Yojana 2024? या योजनेद्वारे किती मिळेल अनुदान? जाणून घ्या एका क्लिकवर..
Solar Panel Subsidy Yojana : भारतातील नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करवा यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळेच घर बांधणीसाठी गृहकर्जा बरोबरच घरावर ‘रुफटॉप सोलर पॅनेल’ (Solar Panel Subsidy Yojana) बसवण्यासाठी सुद्धा बँकांतर्फे ग्राहकांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच रूफटॉप सोलर योजनेची घोषणा केली असून या योजनेच्या…