Voter ID Card Online Download : मतदार कार्ड काढण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही, घरबसल्या मोबईलवरून असा करा ऑनलाइन अर्ज..

Voter ID Card Online Download : आपल्या देशात निवडणुकीचा हंगाम अगदी जवळ आलेला आहे. आणि जर तुमचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येतो. याकरिता सर्वात पहिले तुम्हाला मतदार यादीमध्ये स्वत: च्या नावाची नोंद करावी लागणार आहे.

Voter ID Card Online Download

सर्व भारतीयांना मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे बरोबर ओळखपत्र घेणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार ओळखपत्र काढण्याकरिता बऱ्याच वेळा संबंधित कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागतात. मात्र आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच ऑनलाइन मतदान कार्ड काढण्यासाठी अर्ज करता येतो. अगदी घरी बसून सुद्धा नवीन मतदार ओळखपत्र काढण्यासाठी अर्ज करू शकता. Voter ID Card Online Downloa

घरबसल्या मोफत चेक करा तुमचं सिबिल स्कोर

ऑनलाइन मतदार कार्ड बनवण्याचे नियम (Voter ID Card Online Download)

भारतीय घटनेप्रमाणे, वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली प्रत्येक भारतीय व्यक्ती मतदान करण्यासाठी पात्र असते. मात्र या करिता मतदार कार्ड (Voter ID) असणे बंधनकारक आहे. या अगोदर मतदार म्हणून अर्ज करण्याकरिता संबंधित स्थानिक कार्यालयामध्ये जावे लागायचे. आता मात्र भारत सरकारने भारतीय नागरिकांना घरबसल्या मतदार ओळखपत्र काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राष्ट्रीय मतदार पोर्टलची सुरूवात केलेली आहे. भारतीय नागरिक आता स्वतःची सामान्य मतदार म्हणून ऑनलाइन नोंदणी करू शकतात, बरोबरच राष्ट्रीय मतदार सेवा या पोर्टलवर फॉर्म नंबर 6 सुद्धा ऑनलाइन भरू शकतात. (Voter ID Card Online Download)

मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे (Voter ID Card Online Download)

 • सर्वात पहिले मतदार सेवा पोर्टलच्या http://voterportal.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर जर का तुम्ही नवीन युजर म्हणजेच वापरकर्ते असाल तर तुम्हाला लॉगिन खाते तयार करावे लागेल, आणि जर का तुम्ही विद्यमान युजर म्हणजेच जुने वापरकर्ते असाल तर पोर्टलवर विचारलेले क्रेडेन्शियल एंटर करा.
 • मतदार ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला खालील फॉर्म भरावा लागेल.
 • फॉर्म 6 हा फॉर्म म्हणजे ‘पहिल्यांदा मतदार’ व ‘असे मतदार ज्यांनी नुकताच त्यांचा मतदारसंघ बदलला आहे’ यासाठी आहे.
  • फॉर्म 6A – हा फॉर्म अनिवासी म्हणजेच NIR भारतीय मतदारांकरिता निवडणूक कार्ड काढण्यासाठीचा अर्ज आहे.
  • फॉर्म 8 –हा फॉर्म डेटा अथवा तुमचे नाव, तुमचे वय, तुमचा पत्ता, तुमचा फोटो आणि तुमची जन्मतारीख यासारख्या माहितीमधील बदलांकरिता असतो.
  • फॉर्म 8A – हा फॉर्म जुन्याच मतदारसंघातील रहिवासी पत्ता बदलण्याकरिता असतो.
 • तुम्हाला संबंधित फॉर्म निवडून आणि फोटोमध्ये विचारण्यात आलेले संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
 • भरलेले सर्व तपशील एकदा काळजीपूर्वक तपासून सर्व तपशीलांची पुष्टी केल्यानंतरच ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करा.

मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे.

मतदार ओळखपत्र काढण्याकरिता अर्ज करण्यासाठी, काही महत्त्वाचे कागदपत्रे (ECI) भारतीय निवडणूक आयोग अथवा संबंधित राज्य निवडणूक आयोगापुढे सादर करणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे तुमची ओळख, तुमचा पत्ता आणि तुमच्या वयाचा पुरावा म्हणून काम करतात, शिवाय अर्जदाराची सत्यता आणि पात्रता सुद्धा सुनिश्चित करतात. (Voter ID Card Online Download)

 • पासपोर्ट आकाराचा फोटो,
 • ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड, रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी कोणतेही एक),
 • वयाचा पुरावा (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट या पैकी कोणताही एक).

आता जाणून घेऊ मतदान कार्ड काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

 • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला http://voterportal.eci.gov.in/ अथवा https://nvsp.in/ ही वेबसाइटवर ओपन करावी लागेल.
 • या वेबाईटवर लॉग इन केल्यावर मेन्यूच्या नेव्हिगेशनमध्ये Download e-EPIC हा पर्याय असेल.
 • त्यानंतर Download e-EPIC हा पर्यायावर Form-6 वर क्लिक करून Apply Online For Registration Of New Voter ID वर क्लिक करा.
 • यानंतर New User या पर्यायावर क्लिक करून त्यात तुमचे नाव, तुमचे वय, तुमचे लिंग( स्त्रीलिंग/पुल्लिंग) इत्यादी माहिती प्रविष्ट करा.
 • या नंत्तर तुमच्या आधार कार्डवरील पत्याबरोबर इतर माहिती सुद्धा भरा.
 • त्यानंतर तुम्हाला अश्या दोन जणांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरिफाय (सत्यापित) करू शकतील.
 • संपूर्ण माहिती भरल्यानंतर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वर सांगितलेले कागदपत्रं अपलोड करावे.
 • त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांक आणि तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर एक अ‍ॅप्लिकेशन नंबर मिळेल या नंबरचा उपयोग करून तुम्हाला मतदान ओळखपत्राचे स्टेट्स चेक करता येईल.
 • वरील संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला मतदान ओळखपत्र डाउनलोड करता येईल.
Voter ID Card Online Download

ई-मतदार (e-EPIC) कार्डचे फायदे (Voter ID Card Online Download)

e-EPIC ई -मतदान कार्ड हे भारतीय ओळखपत्र म्हणूनही काम करते.
ई–मतदार (e-EPIC) कार्ड कुठेही-केव्हाही तुमच्या मोबाईलमध्ये दाखवू शकतो.
सध्या विविध योजनांसाठी डिजिटल पद्धतीने ओळखपत्र अपलोड करतावेळी हे ई–मतदार (e-EPIC) कार्ड अपलोड करता येते.
देशातील कोणत्याही राज्यात प्रवास करत असताना गरज पडल्यास मोबाईलमध्ये लगेच डाऊनलोड करुन समोरील व्यक्तीला दाखवून आपली ओळख सिद्ध करता येते.
जर तुमचे ओरिजनल मतदार कार्ड हरवल्यास ई-मतदार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करुन ओळखपत्र म्हणून वापरू शकता.

e-EPIC मतदार कार्ड म्हणजे काय?

 1. e-EPIC मतदार कार्ड म्हणजे मूळ ओरिजनल मतदान कार्डचे एक नॉन एडिटेबल आणि पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेट (पीडीएफ) व्हर्जन असे आहे. e-EPIC मतदार कार्ड एक सुरक्षित कागदपत्रं असून, यामध्ये तुमच्या व्यतिरिक्त कोणालाही बदल करता येत नाही.
 2. Voter ID च्या पीडीएफला तुम्ही ओळखपत्र तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून सुद्धा वापरू शकता. शिवाय हे e-EPIC मतदार कार्ड नागरिकांना कोणत्याही ठिकाणी वापरता यावे यासाठी तुमच्या मोबाइल बरोबरच अगदी Digi locker मध्ये सुद्धा सेव्ह करता येतो. (Voter ID Card Online Download)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!