सात बाराचा उतारा म्हणजे जमिनीची माहिती . आपण सात बाराचा उतारा वाचला तर प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, जमिनीबाबतचा सर्व तपशील, दुवे , लहान सहान माहिती आपणास कळू शकतो. सात बाराच्या उताऱ्यावरून आपणास जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा भूतकाळ वर्तमानकाळातील मालकी याविषयची माहिती मिळू शकते. जर अचानक आपल्याला सातबारा हवा असेल तर आपल्याला तलाठी किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. परंतु आता डिजिटल काळात मोबाईल वरून सुद्धा सातबारा बघता येणार आहे. त्याला डिजिटल सातबारा सुद्धा म्हणता येईल.
नेमका हा डिजिटल सातबारा आहे तरी काय? आणि कशा प्रकारे मोबाईल वर बघता येईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे देखील वाचा-