आजही औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या साडे पाचशेच्या जवळ; तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजारावर..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी एकूण 540 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 147 जण कोरोनामुक्त तर 3,106 रुग्णांवर उपचार सुरू.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 147 जणांना (शहर 119, ग्रामीण 28) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 540 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 53 हजार 649 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 662 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहरातील नवीन रुग्णांची संख्या (423)
मिल कार्नर (1), घाटी परिसर (1), पडेगाव (2), एन दोन सिडको (2), बजाज नगर (1), एकता नगर (1), जटवाडा रोड (1), हिलाल कॉलनी (1), पद्मपुरा (1), गणेश कॉलनी (4), पहाडसिंगपुरा (1), पेठे नगर (1), नागेशवरवाडी (1), दिशा संस्कृती (1), समर्थ नगर (3), इटखेडा (2), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (2), श्रेय नगर (3), बीड बायपास (1), नक्षत्रवाडी (1), शहानूरवाडी (1), कांचन नगरी (1), वेदांत नगर (1), न्यू श्रेय नगर (1), अयप्पा मंदिर परिसर (1), प्रताप नगर (1), चिकलठाणा (1), एअरपोर्ट कॉलनी (1), एन सहा (1), मिटमिटा (1), काल्डा कॉर्नर (1), कांचनवाडी (3), सातारा परिसर (2), छावणी परिसर (6), लक्ष्मी कॉलनी (1), नंदनवन कॉलनी (1), शांतीपुरा, छावणी (1), अनुपमा हा.सो (1), हडको, टीव्ही सेंटर (1), व्यंकटेश नगर (1), बायजीपुरा (1), कटकट गेट (1), गारखेडा परिसर (1), रायगड नगर (1), हर्सुल परिसर (1), वैशाली नगर (1), दीप नगर (1), एन सहा सिडको (1), सिग्मा हॉस्पीटल परिसर (2), भीम नगर, भावसिंगपुरा (1), संभाजी कॉलनी (1), उल्का नगरी (1), अन्य (350)
ग्रामीण भाग नवीन रुग्णांची संख्या (117)
औरंगाबाद 47, फुलंब्री 03, गंगापूर 18, कन्नड 08, खुलताबाद 02, सिल्लोड 13, वैजापूर 17, पैठण 09