औरंगाबाद जिल्ह्यातील आजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 626..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 29 जानेवारी 2022 एकूण 626 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1,160 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर सात हजार 52 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज 1 हजार 160 जणांना (मनपा 772, ग्रामीण 388) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 55 हजार 37 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 626 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 65 हजार 777 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 688 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण सात हजार 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (453)
सिडको 1, घाटी परिसर 1, मयूर पार्क 2, कैसर कॉलनी 2, मोतीवाला नगर 1, नक्षत्रवाडी 1, कांचनवाडी 1, कैलास नगर 2, जहांगीर कॉलनी 1, ब्लू बेल सो.1, श्रीकृष्ण नगर 1, गुरुप्रसाद नगर 1, सातारा परिसर 3, केशव नगर 2, बीड बायपास 10, विजय नगर 1, हनुमान नगर 1, म्हाडा कॉलनी 2, पुंडलिक नगर 1, मयूरबन कॉलनी 1, पीडब्ल्यूडी कॉलनी 1, देवळाई 1, श्रेय नगर 1, दिशा नगरी 1, संग्राम नगर 1, शहानूरवाडी 2, पेशवे नगर 2, छत्रपती नगर 1, शिवाजी नगर 1, इंदिरा नगर 1, उस्मानपुरा 1, शिवनेरी कॉलनी 1, पन्नालाल नगर 1, हायकोर्ट कॉलनी 1, न्यू शांतिनिकेतन कॉलनी 1, गजानन नगर 1, उल्कानगरी 2, एन वन सिडको 3, आदर्श कॉलनी 1, मेहेर नगर 1, पुंडलिक नगर 2, आलोक नगर 1, टीव्ही सेंटर 1, गजानन नगर 2, माया नगर 1, चिकलठाणा 3, न्यू हनुमान नगर 1, विनायक पार्क 1, एन सहा सिडको 1, गजानन कॉलनी 1, गादिया विहार 1, सिडको एन आठ 1, पिसादेवी 1, राम नगर 3, मेलट्रॉन परिसर 1, कुंभेफळ 2, हर्सूल कारागृह परिसर 1, निराला बाजार परिसर 2, आकाशवाणी परिसर 1, नंदनवन कॉलनी 1, सावरकर चौक 1, बेगमपुरा 1, बालाजी नगर 2, क्रांती चौक 1, एन तीन 1, एन चार 7, एन दोन 3, जय भवानी नगर 3, अन्य 346
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (173)
औरंगाबाद 60, फुलंब्री 9, गंगापूर 31, कन्नड 11, खुलताबाद 4, सिल्लोड 16, वैजापूर 26, पैठण 15, सोयगाव 1
मृत्यू (02)
घाटी (01)
1. 05 महिने, पुरुष, नारळी बाग, औरंगाबाद
खासगी (01)
1. 59, स्त्री, दिशा नगरी बीड बायपास, औरंगाबाद