औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 164 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 365 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर तीन हजार 131 रुग्णांवर उपचार सुरू.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 365 जणांना (शहर 225, ग्रामीण 140) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 033 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 164 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 881झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 717 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (84)
गारखेडा परिसर 1, घाटी परिसर 3, खिवंसरा पार्क 3, उल्कानगरी 5, वंसत नगर 1, उस्मानपुरा 3, जयभवानी नगर 2, रामनगर 2, मोरेश्वर सोसायटी 1, नाईक नगर 1, पुंडलिक नगर 1, एन-3 येथे 1, एन-2 येथे 2, एन-4 येथे 4, एसबीआय सेव्हन हिल्स 1, मुकुंदवाडी 1, एन-9 येथे 1, शिवनेरी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, इटखेडा 1, टिळक नगर 1, नंदनवन कॉलनी 1, जाधववाडी 1, सातारा परिसर 2, भावसिंगपुरा 1, क्रांती चौक 1, पैठण रोड 1, एमआयडीसी कॉलनी 1, कांचनवाडी 1, रेल्वे कॉर्टर परिसर 1, पन्नालाल नगर 1, एन-13 येथे 1, एन-12 येथे 1, मयुर पार्क 1, अन्य 33
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (80)
मृत्यू (01)
घाटी (01)
1. 74 पुरुष, वावना, ता.फुलंब्री