औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 369 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 2 हजार 884 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 369 जणांना (शहर 198, ग्रामीण 171) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 402 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 006 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 720 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 884 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (55)

पडेगाव 1, दत्तानगर 1, एन-4 येथे 1, एन-12 येथे 3, एन -7 येथे 1, एन -2 येथे 1,शिवाजी नगर 1, बीड बायपास 1, महेश नगर 1, भुषणनगर 2, भावसिंगपुरा 1, मुकूंदवाडी 1, कांचनवाडी 1, पोलिस कॉलनी 1, उस्मानपुरा 1, चौसरनगर 1, एन- 11 येथे 1, मयुर पार्क 1 , हर्सूल 1,एन- 1 येथे 1, अन्य 32

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (70)

मृत्यू (03)

घाटी (02)

1. 78 स्त्री,सुंदरवाडी, ता.औरंगाबाद
2. 71 पुरुष, लासुरगाव,ता.वैजापुर

खासगी (01)

1. 92 पुरुष,विशाल नगर, गारखेडा परिसर,ता.औरंगाबाद

Similar Posts