free solar stove yojna 2024: इंडियन ऑइल मोफत देत आहे सोलर स्टोव्ह, “या” लिंक द्वारे करा ऑनलाइन अर्ज.

Indian Oil free solar stove yojana : इंडियन ऑइल तर्फे महिलांकरता सोलर स्टोअर वाटप करण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा.

मित्रांनो काही नागरिकांच्या खात्यात गॅस टाकीचे अनुदान येत नसल्यामुळे त्यांना गॅस टाकी भरणे देखील त्यांना परवडत नाही. आणि अशाच गोरगरीब महिलांच्या कुटुंबासाठी इंडियन ऑइल ने मोफत सोलर स्टोव्ह योजना सुरू केली असून त्यांना मोफत सोलर स्टोव्ह देण्यात येत आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या अंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींना कमी करण्याचा एक उत्तम पर्याय त्यांनी काढला असून या संस्थेने एक असा सोलर स्टोव्ह तयार केलेला आहे हा स्टोव्ह फक्त सौरऊर्जेवर चालणार आहे यासाठी हा अतिशय कमी किमतीत हा स्टोव्ह आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच सोलर स्टोव्ह घेतल्यावर आपल्या घरचा स्वयंपाक पूर्णपणे मोफत होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकंदरीत काय तर गॅस भरण्याच्या त्रासापासून आपली कायमची मुक्तता होऊन आपले पैसे देखील वाचणार आहे.

भारत केंद्र सरकारच्या सर्व योजनांची यादी पाहा

हे स्टोव्ह असे काम करते
हा सोलर स्टोव्ह तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात ठेऊन सौर प्लेटला केबल वायरद्वारे जोडलेला असून ही सोलर प्लेट छतावर ठेवल्यानंतर या सोलर प्लेटमधून ऊर्जा निर्माण होऊन केबलद्वारे स्टोव्हपर्यंत पोहोचते. यानंतर तुम्ही त्यावर अन्न शिजवू शकता.

या सोलर स्टोव्हसाठी असा करा अर्ज

1) सर्वात पहिले इंडियन ऑइलच्या https://iocl.com/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
2) नंतर तुमच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची माहिती जसे की, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा आधार नंबर, त्यांची ईमेल आयडी ही माहिती प्रविष्ट करा.
3) नंतर समोरील पेजवर कुकिंग स्टोव्ह या पर्यायावर क्लिक करा.
4) त्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल यात आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरा.
5) आता तुम्हाला मागितलेली कागदपत्रे अपलोड करा
6) अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट या पर्यावरण क्लिक करा.

नंतर अर्ज व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर सोलर स्टोव्ह देण्यासाठी आपल्याला संपर्क करण्यात येईल.

Similar Posts