vivint solar panels : सोलर पॅनलसाठी मिळणार सरकारकडून अनुदान; सोलर पॅनल घरावर बसवून 25 वर्षे मोफत विजेचा आनंद घ्या

vivint solar panels : सध्या देशात महागड्या विज बिलामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, मात्र तुम्हाला सौर ऊर्जेच्या माध्यमातून गंभीर वीज संकटावर सहजरित्या मात करता येईल. तुम्ही तुमच्या घरावर vivint solar panels बसवून त्याच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने विजेची निर्मिती करता येईल. विविन्त सोलर पॅनलपासून निर्माण होणारी ही वीज तुमची गरज पूर्ण शंभर टक्के नक्कीच पूर्ण करू शकते. शिवाय सरकारकडून सुद्धा सोलर पॅनल बसवण्याकरता मदत (Solar Subsidy) करण्यात येत आहे. सोलर पॅनल बसवण्याकरता किती खर्च येते? त्यासाठी केंद्र सरकार तर्फे किती अनुदान मिळते, सोलर पॅनच्या बसवून त्याच्या माध्यमातून तुम्हाला किती विजेची निर्मिती करता येते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेणार आहेत.

vivint solar panels

केंद्र सरकार देते अनुदान (vivint solar panels)

केंद्र सरकारकडून सध्या अपारंपरिक आणि नैसर्गिक ऊर्जास्रोत वापरण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे सोलर रूफ टॉप योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला vivint solar panels बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या डीलरकडून vivint solar panels खरेदी करून तुमच्या घरावर बसवावे लागेल. त्यानंतर तुम्ही अनुदानासाठी अर्ज करावा. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तीन किलोवॅटचे सोलर पॅनल बसावल्यास केंद्र सरकार तुम्हाला तब्बल चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान देते. आणि तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावर दहा किलोवॅटचे सोलर पॅनल बसवल्यास तुम्हाला त्यावर तब्बल वीस टक्के एवढी सबसीडी मिळते.

सोलर पॅनलसाठी किती खर्च येतो

जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवायचे असल्यास त्यासाठी जवळपास एक लाख वीस हजार एवढा खर्च येतो. आणि त्यासाठी सरकार तुम्हाला तुम्हाला चाळीस टक्क्यांपर्यंत सबसीडी देते. सांगायचे म्हणजे तुम्हाला दोन किलो वॅट सोलर सिस्टीम बसवण्यासाठी अनुदान वजा करता जवपास 72 हजार रुपये एवढा खर्च येतो. पण एकदा का तुम्ही तुमच्या घरावर विविंत सोलर पॅनल बसवले तर पुढचे 25 वर्ष तुमची वीजबिलापासून कायमची सुटका होईल. शिवाय तुमच्या घरामध्ये चोवीस तास वीज उपलब्ध होईल

अनुदानासाठी असा करा अर्ज

  • सर्वप्रथम तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅन बसवल्यानंतर अनुदानासाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
  • ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अप्लाय फॉर सोलर पॅनल या पर्यायावर क्लिक केल्यावर तिथे एक नवीन पेज ओपन हेईल.
  • आता इथे सोलर पॅनलबाबतची विचारलेली माहिती भरा.
  • तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यावर एका महिन्याच्या आत तुमचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होइल.

Similar Posts