औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी एकूण 34 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 138 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 965 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज 138 जणांना (मनपा 56, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 64 हजार 796 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 34 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 485 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 724 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 965 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (17)
जवाहर कॉलनी 1, जालन नगर 1, रहिम नगर 1, एन-7 येथे 1, एन-7 येथे 1, सारा परिवर्तन 2, अलोक नगर 1, क्रांती चौक 1, रेल्वे स्टेशन 1, सिद्धार्थ नगर 1, शिवनेरी 1, एकता नगर 1, अन्य 4
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (17)
मृत्यू (02)
घाटी (01)
1. स्त्री, पडेगाव, औरंगाबाद
खासगी (01)
2. 79 पुरुष, शाकला अर्पाटमेंट,औरंगाबाद