2 BHK FLAT FOR SALE..




























































































औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 06 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 198 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 444 जण कोरोनामुक्त, 3 हजार 768 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 444 जणांना (शहर 274, ग्रामीण 170) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 60 हजार 998 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 198 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…
दूरसंचार विभागाने नवा आदेश जारी केला आहे. सरकारचे हे पाऊल ग्राहकांच्या हितासाठी उचलण्यात आले असून याचा थेट फायदा करोडो ग्राहकांना होणार आहे. जाणून घ्या सुधारित नियमात तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत. मोबाईल ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. सरकारने सिमकार्डबाबत नवे नियम केले आहेत. या नवीन नियमानुसार काही ग्राहकांना नवीन मोबाईल कनेक्शन घेणे आणखी सोपे झाले आहे. पण…
National Pension Scheme in Marathi: पैसा साठवला तर तो कुजतो, जर त्याची गुंतवणूक केल्यास त्याची व्याप्ती वाढत, म्हणजेच भविष्यासाठी गुंतवणूक investment करणं आवश्यक आहे. कारण पुढील भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. प्रत्येकजण भविष्याबाबत चिंतेत असतो. कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्हाला ‘एनपीएस’ अर्थात ‘नॅशनल पेन्शन…
Water Detector: पाण्याच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक मोबाईल ॲप आहे. ज्याद्वारे एक मोठी समस्या सुटणार आहे. कुठे पाणी असेल याबाबतची माहिती मिळेल. अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्नच असतो की, विहीर कुठे खोदकाम कुठे करावे. आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मोबाईलवर समजेल की, जास्त पाणी कुठे लागेल. शेतकऱ्यांना शेती करायची म्हटल्यावर पाण्याची गरज असते….
जसे आपण सर्व जाणतो की चाणक्य हे एक महान व्यक्ती होते, ज्यांनी एका सामान्य मुलाला भारताचा राजा बनवले, जो की महान सम्राट चंद्र गुप्त म्हणून ओळखला जातो. चाणक्य धोरणाने त्यांनी भारताला एकसंध करून एक मोठे साम्राज्य उभे केले. आजही लोक चाणक्याच्या प्रेरणादायी विचारांचे पालन करतात. चाणक्य नीती म्हणते की मानवी जीवन खूप मौल्यवान आहे. त्यामुळे…
Solar Rooftop Yojana Maharashtra: ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांत विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत. यामुळे वीजबिल भरमसाठ येत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या वीजबिलपासून तुम्हाला सुटका करायची असेल, तर सोलर रुफटॉप योजनेचा लाभ नक्की घ्या. सोलर प्लॅंट म्हणजेच सौर ऊर्जा प्रकल्प हा वीजनिर्मिती तयार करतो. सोलर प्लॅंट बसविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार दोन्हीकडून…