CM Digital Seva Yojana

CM Digital Seva Yojana | महिलांना मोफत स्मार्टफोन मिळणार, या नवीन योजनेचा लाभ असा घ्या..

CM Digital Seva Yojana

CM Digital Seva Yojana: महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. देशातील लाखो गावांमध्ये काही महिलांना काही वस्तू खरेदी करण्याची परवानगी देत नाही. कारण आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने कोणतीही वस्तू खरेदी करायचे म्हटले तर पैसे तर लागतेच..

महिलांसाठी सरकार विविध योजना राबवित आहे. जसे मोफत शिलाई मशीन योजना असो वा, मोफत दाल मिल मशीन अनुदान योजना.. अशा अनेक प्रकारच्या विविध योजना महिलांसाठी राबवित आहे. यामध्ये महिलांसाठी सरकारने अजून एक खास योजना सुरू केली आहे. (CM Digital Seva Yojana Maharashtra)

महिलांसाठी सरकारने ‘सीएम डिजिटल सेवा योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत स्मार्टफोन दिल्या जाणार आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन महिला फ्री मध्ये मोबाईल मिळवू शकता. या योजनेचा फायदा फक्त महिला घेऊ शकतात.

सीएम डिजिटल सेवा योजनेबाबत.. CM Digital Seva Yojana


सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिला आपले स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न करू शकतात. अनेक महिलांच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने मोबाईल खरेदी करू शकत नाही. यासाठी सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Free Smartphone Yojana)

सरकारच्या सीएम डिजिटल सेवा योजनेअंतर्गत मोफत स्मार्टफोन देण्यात येत आहेत. या योजनेसाठी देशातील तीन कंपन्यांनी सहभाग घेण्यास इच्छुक झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक निविदांचे मूल्यांकन करून उच्चस्तरीय समिती या महिन्यात याबाबत निर्णय घेईल.

महिलांना मोफत स्मार्टफोन देण्यासाठी यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी 12000 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी करता यावी, यासाठी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. (CM Digital Seva Yojana 2022)

या योजनेत तीन कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. ज्यामध्ये बीएसएनएल, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यानी निविदा दिली आहे. आता उच्चस्तरीय समिती निविदांचे मूल्यांकन करून पुढील निर्णय घेईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी स्मार्टफोनची पहिली बॅच सरकारला मिळेल, अशी माहिती देखील देण्यात आली.


हे देखील वाचा-


Similar Posts