Vij Bill Mafi Maharashtra-2 | शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
vij bill mafi राज्य सरकारच्या निर्णयामुळे थकीत असलेले वीजबिल शेतकऱ्यांना भरण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने महावितरण कंपनीला 200 कोटी रुपये एवढा निधी दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ केले जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून शासन निर्णय पहा