नाडी परीक्षण व आयुर्वेद चिकित्सा सेवा कार्य

💠 नाडी परीक्षण व आयुर्वेद चिकित्सा सेवा कार्य

⏰ वेळ = प्रत्येक बुधवार, संध्याकाळ 7 ते 9.

📍 ठिकाण = आशीर्वाद आयुर्वेदिक शॉपी, Plot no.5 A, AGASTHI colony, N -9, M-2 Cidco, Behind B *ALIRAM patil school.* Aurangabad.

👨🏻‍⚕️ चिकित्सक= डॉ.द्यानेश सालगुडे(एम. डी.आयुर्वेद)

📌 परिचय =
आयुर्वेद व नाडी परीक्षण प्रचार, प्रसार साठी शासकीय स्तरावर भारत व भारताबाहेर निरंतर प्रवास.

📞 7588640768.
9420400551..

💯 शिबीरामध्ये निदान झालेल्या रुग्णासाठी आयुर्वेदिक औषधे सवलतीच्या दरात मिळेल.

टिप 1) शिबीरासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.
2) नोंदणीसाठी 7588640768, 9420400551 या क्रमांकावर संपर्क साधावा.

👉🏻 अथवा प्रत्यक्ष येऊन नोंदणी करून सर्वांनी या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा ही नम्र विनंती

👇🏻 *शिबीरामध्ये खालील आजारांवर परीक्षण व उपचार केले जातील..*

* पोटाचे विकार * डोकेदुखी
* अल्सर * ॲलर्जी
* किडनीचे विकार * युरिक ॲसीड
* मणक्यांचे विकार * मायग्रेन
* गुडघेदुखी * त्वचा विकार
* संधीवात * नागीन
* सांधेदुखी * श्वासाचे विकार
* डायबेटिस (मधुमेह) * मासिक पाळी समस्या
*थायराइड * गुप्तरोग

👆🏻 व इतर सर्व प्रकारच्या जुनाट व असाध्य रोगांवर *आयुर्वेदिक पद्धतीने* उपचार केले जातील.


(जाहिरात)

Similar Posts