Bank Cash Deposit New Rule | आता या दोन कागदपत्रांशिवाय बॅंकेत कोणता व्यवहार करता येणार नाही, वाचा सविस्तर
Bank Cash Deposit New Rule: केंद्र सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत असते, तसेच जनतेच्या हितासाठी नवनवीन नियम लागू करत असते. हे निर्णय नागरिकांच्या फायद्यासाठीच घेतले जातात. नियमांमुळे सुरक्षा व स्थिरता राहते. मोदी सरकारने बॅंकेच्या व्यवहारात नवीन नियम लागू केला आहे.
सर्व बॅंकातील ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे. आता यापुढे तुम्हाला बॅंकिग व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Bank Rules मोठ्या रकमेचा व्यवहार करताना ग्राहकांना काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता तुम्हाला दोन कागदपत्राशिवाय बॅंकेचा व्यवहार करता येणार नाही. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ‘Bank New Rules’
हे दोन कागदपत्रं आवश्यक
एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर रोख रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास जबर दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. Bank Rules from 1st January 2023
एवढ्या रकमेसाठी हा नियम लागू
केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार, आता बॅंकेमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे याकरिता आधार कार्ड व पॅन कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सूचना 10 मे 2022 रोजी देण्यात आली होती.
याशिवाय, कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडणे देखील आवश्यक असेल. या नवीन नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. या नियमांमुळे अनियमितता राहणार नाही, असे तज्ञांकडून सांगण्यात आले. Bank Rules in Marathi
नवीन नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला पॅन माहिती देणे आवश्यक असेल परंतु त्याच्याकडे पॅन नसेल तर तो आधारची बायोमेट्रिक ओळख देऊन हे काम करू शकतो. ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे, आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज