Similar Posts
1 मे रोजी राज ठाकरेंची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार..
काल राज्यभरात मनसेच्या वतीने हनुमान जयंती निमित्ताने मंदिरामध्ये हनुमान चालिसाचे पठण आणि हनुमान चालिसाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. तर राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये महाआरती करत हनुमान चालीसेचे पठण केले होते. गुडीपाडव्याच्या सभेनंतर राज्यभरातील वातावरण तापले होते, राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या इशाऱ्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाले. यावर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेत…
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी १३,६०० रुपये मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर..
राज्यामधील पूरग्रस्तांकरीता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला असून एनडीआरएफ ( NDRF) च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत म्हणून मिळणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच बैठक होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्र्यांची हजेरी होती. राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असून…
आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना WhatsApp च्या साहाय्याने पॅन-कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर अनेक कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. DG Locker सेवेचा वापर करण्याकरिता नागरिक आता WhatsApp वरील MyGov हेल्पडेस्कमध्ये प्रवेश करू शकणार आहे असे मंत्रालयाने म्हटलं आहे. लोकांचं डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणीकरण करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…
स्वर-संपदा प्रस्तुत 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐢𝐜
🎼 …स्वर-संपदा प्रस्तुत… 🎶 🎙️ 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐂𝐥𝐚𝐬𝐬𝐢𝐜 🎙️ 😌 60’s & 70’s च्या दशकातील गाण्यांची सुरेल मैफल.. 🗓️ दि. 12 जून 2022 रविवार🕰️ सायं. 7 ते 10 वाजेपर्यंत.. 🎤 गायिका :- संपदा गोस्वामी🎤 गायक:- वैभव वशिष्ठ (मुंबई) 👨🏻🎤 संगीत आयोजन :- मोहित शास्त्री (मुंबई) 🎫 तिकिटासाठी संपर्क:- 9765390535 9284453376 📍 संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा, औरंगाबाद…
औरंगाबाद मध्ये १३ मार्चला होणार महाभारत नाटक सादर : पुनीत इस्सार
९० च्या दशकात दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारून जगभर आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता पुनीत इस्सर, नवीन पिढीला महाभारताची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी लिखित आणि निर्मित केलेल्या महाभारत नाटकाची 13 मार्च रोजी शहरातील गरवारे स्टेडियमवर सादर होणार आहे. नाटकापूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुनीत इस्सर रविवारी औरंगाबादला पोहोचले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी लिखित आणि…
औरंगाबादमध्ये राज्यमंत्र्यांच्याच कॉलेज मध्ये मास कॉपीचा प्रकार उघड..! बघा व्हिडिओ..
औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापुर येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये 12वीच्या परीक्षेच्या वेळेस धक्कादायक प्रकार उघडिस आला आहे. काल मंगळवारी हिंदीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांकडून चक्क मास कॉपी होत असतानाचा पाहायला मिळाला. या नॅशनल महाविद्यालयात परीक्षार्थी थेट बाकावरच पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहीत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. मागील महिन्यामध्ये दहावीच्या परीक्षे दरम्यान औरंगाबाद मध्ये…
