औरंगाबाद-जळगाव हायवे रोड वर धावत्या कार ने घेतला पेट.

धावत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी (दि. 22 मे ) रोजी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर इंजिनिअरिंग कॉलेज, चौका गावाजवळ घडली आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!