Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2024: काय आहे पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना? या योजनेचे प्रकार किती? व्याजदर काय? नियम कोणते? जाणून घ्या सविस्तर!
Pradhan Mantri Mudra Loan Yojana 2024 (PMMY) अंतर्गत मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA) कर्ज योजना हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे व्यक्ती, SME आणि MSMEs यांना कर्ज प्रदान करण्यात येते. MUDRA योजने अंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण या 3 कर्ज योजना दिल्या जातात. मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचे कर्ज…