महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, असा भरा ऑनलाईन फॉर्म; Free Silai Machine Scheme…
Free Silai Machine Scheme : भरतातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि दुर्बल प्रवर्गातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हे सरकारच्या मोफत सिलाई मशीन योजनना 2024 चे उद्दिष्ट आहे. महिलांना त्यांच्या घरबसल्या शिवणकाम करून पैसे मिळावेत आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा, यासाठी केंद्र सरकारने राज्यातील प्रत्येक आर्थिकदृष्ट्या गरीब व दुर्बल महिलांना मोफत शिलाई…
