😨 धक्कादायक..! कन्नड तालुक्यातील तरुणाची विषारी औषधाच्या दोन बाटल्या पिऊन आत्महत्या
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्येचा व्हिडीओ मोबाईलमध्ये बनवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमंवर व्हायरल होत असून तो पाहून धक्का बसू शकतो. माझ्या कुटुंबात माझ्यामुळे तणाव निर्माण होत असून त्यामुळेच मी आपले जीवन संपवत आहे असे म्हणून दोन्ही बाटल्यांचे विष ग्लासात टाकून तो पिला. त्यानंतर माझ्या कृतीला मीच जबाबदार आहे,…
