सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 34% DA मंजूर झाल्याची पुष्टी..
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महागाई भत्त्यात (DA) वाढीची घोषणा मार्चच्या अखेरीस केली जाऊ शकते, जर CPIIW चा आकडा डिसेंबर 2021 पर्यंत 125 असेल, तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि होळीपूर्वी 10 मार्च रोजी महागाई भत्त्यात (डीए) वाढीची घोषणा केली जाऊ शकते,…