१० रुपयांचं कोणतं नाणं खरं? सरकारने दूर केला गोंधळ.

दहा रुपयांच्या खोट्या आणि खऱ्या नाण्यांबाबत लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे अनेक दुकानदार ही नाणी घेण्यास साफ नकार देतात. त्याचप्रमाणे दुकानदार जेव्हा तेच नाणे ग्राहकाला देतो तेव्हा ग्राहकही ते घेण्यास नकार देत आहे. नाण्यांबाबत बाजारात पसरलेला संभ्रम कमी होण्याऐवजी वाढत आहे. मात्र, दहा रुपयांच्या विविध प्रकारच्या नाण्यांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत रिझर्व्ह बँकेनेही स्पष्ट केले…

कोरोनामुळे नोकरी गेल्यानंतरही मिळणार पगार, जाणून घ्या काय आहे सरकारची योजना..

कोरोनाच्या काळात तुमचीही नोकरी गेली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण मोदी सरकार अशा 40 लाख लोकांना येत्या जूनपर्यंत त्यांना बेरोजगारी देणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने ESIC च्या देखरेखीखाली अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना (ABVKY) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, सरकार अशा लोकांना बेरोजगारी भत्ता देणार आहे ज्यांनी कोरोना महामारीमध्ये आपली नोकरी गमावली आहे….

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 369 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 2 हजार 884 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 369 जणांना (शहर 198, ग्रामीण 171) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 402 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 006 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 720 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2…

अरे बापरे! मुलगा व्हावा म्हणून महिलेने डोक्यात ठोकून घेतला खिळा.

गरोदर महिलेसाठी पुत्र पाण्याची हाव खूपच भयावह ठरली आहे. तीन मुलींची आई असलेल्या या महिलेने मुलगा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कथित धर्मगुरूशी संपर्क साधला. या धर्मगुरूने महिलेच्या डोक्यात 2 इंच जाड खिळा मारला आणि दावा केला की, या वेळी फक्त मुलगाच होईल याची हमी ही खिळा देईल. ही महिला आता हॉस्पिटलमध्ये पोहोचली असून तिच्या जीवात थोडक्यात…

“१४ फेब्रुवारीपासून १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा आणि महानगर पालिका शेत्रातील खाजगी कोचिंग क्लासेस चालू होणार”

📥GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

औरंगाबाद शहर के चिकलठाना इलाके एक कुएं में मिला एक मृत तेंदुआ.

चौधरी कॉलोनी क्षेत्र के महादेव मंदिर के पास एक कुएं में आज दोपहर करीब साढ़े तीन बजे एक तेंदुआ मृत पाया गया. चौधरी कॉलोनी क्षेत्र में महादेव मंदिर के पास एक कुआं है। यह क्षेत्र कृषि से घिरा और कम आबादी वाला है। इस क्षेत्र में भक्तों का आना-जाना लगा रहता है। आज दोपहर कुछ…

उज्जैनच्या दुर्लभ कश्यप या गुंडाचे फॉलोअर्स औरंगाबादेत, कोण, आहे तरी कोण हा दुर्लभ कश्यप?

औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर या भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अंमली पदार्थांचे सेवन करून गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत. औरंगाबाद शहरातील भारत नगरमध्ये दुर्लभ कश्यप नावाच्या दुष्ट गुंडाच्या नावाने चौकी थाटली असून अनेक बदमाश त्याचे अनुकरण करताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी गुंडागर्दी करत हे बदमाश परिसरातील लोकांना त्रास देतात. अशा…

Good News! दिवसाला द्या फक्त ६९१ रुपये आणि घरी घेऊन या Mahindra Thar..

महिंद्रा थारचे देशात प्रचंड चाहते आहेत. त्याच्या यशाबद्दल बोलताना, महिंद्रा थार हे जानेवारी 2022 मध्ये कंपनीसाठी सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल म्हणून उदयास आले आहे. जानेवारी 2021 मध्ये 3,152-युनिट विक्रीच्या तुलनेत भारतीय ऑटोमेकरने गेल्या महिन्यात थार एसयूव्हीच्या 4,646 युनिट्सची विक्री केली आहे. विक्रीत 47 टक्के वाढ झाली आहे. जरी या कारचा प्रतीक्षा कालावधी देखील सुमारे एक…

Amazon Deal: Valentine’s Day सर्वोत्तम भेट, Redmi चा नवीन मोबाईल लॉन्च; स्वस्तात मस्त जबरदस्त..

Best Valentine’s Day Gift: जर तुम्हाला तुमच्या व्हॅलेंटाईनला 15 हजारांपेक्षा कमी रेंजचा फोन भेट द्यायचा असेल, तर अमेझॉनवर नवीन डील आली आहे. Redmi चा नवा फोन 11 फेब्रुवारीपासून Redmi Note 11 उपलब्ध होणार आहे. Redmi Note 11 मोबाईलला उद्या दिनांक 11 फेब्रुवारीपासून, तुम्ही Amazon वरून Redmi चा नवीन बजेट फोन खरेदी करू शकता, ज्याची किंमत…

औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 164 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 365 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर तीन हजार 131 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 365 जणांना (शहर 225, ग्रामीण 140) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 033 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 164 कोरोनाबाधित…