”सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात’, या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर धर्मगुरू बंडा तात्या कराडकरांवर गुन्हा दाखल..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी धर्मगुरू गुरू बंडा तात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुडे यांच्यावर वक्तव्य केल्याने धर्मगुरू बंडा तात्या कराडकर अडचणीत आले आहेत. किंबहुना गुरु बंडा यांनी आपल्या कमेंटमध्ये ‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात’ असे म्हटले…
