Cibil score सिबिल स्कोर चेक करा तुमच्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

Cibil score, नमस्कार मित्रांनो आज आपण सिबिल स्कोर विषयी माहित पाहणार आहोत. जर तूम्हाला कोणत्याही शाखेचे लोन घ्यायचे असेल तर सर्वात आगोदर त्या वैक्तिचे अगोदर शिबील स्कोअर तपासले जाते.

पर्सनल लोन अशी सुविधा आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्याकरिता कोणत्याही वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज अर्जदाराच्या उत्पन्नानुसार दिले जाते. पर्सनल लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे.

जर तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय पर्सनल लोन मिळेल. मात्र फक्त मौज मजेसाठी पर्सनल लोन घेतल्यास नंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या cibil score.

सिबिल स्कोअर येथे चेक करण्यासाठी
येथे क्लिक करा

पर्सनल लोनचा व्याजदर हा इतर लोनपेक्षा जास्त असतो, अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात अडकतात. गृह कर्ज/कार कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे. जेव्हा तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल तेव्हाच हा पर्याय निवडा. सोनं किंवा इतर मालमत्ता असेल तर ती गहाण ठेवून कर्ज घेता येते. जे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असेल cibil score.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!