CIBIL Score | सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी या टिप्स फॉलो करा

सिबिल स्कोअर चांगला करण्यासाठी टिप्स


अल्प कर्ज वेळेवर फेडल्यानंतर आपल्या सिबिल स्कोअरमध्ये नक्कीच सुधारणा होते. आपला सिबिल स्कोअर कधी कधी कर्ज किंवा EMI आणि Credit Card पेमेंट वेळेवर भरले नसेल तर खराब होतो. आपल्या सिबिल स्कोअरमध्ये सुधारणा करण्यासाठी बाकी असलेले व्यवहार पूर्ण करा.

तसेच वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, कार कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी कोणत्याही प्रकारचे कर्ज मोठ्या जबाबदारीने वापरा. नेहमी वेळेवर पेमेंट करा. प्रत्येक कर्ज आणि बिलाची परतफेड करण्याची शेवटची तारीख अचूकपणे नोंदवा. तुम्ही निर्धारित वेळेपूर्वी बिल भरा जेणेकरून तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. यामुळे तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहील.

how to check cibil score या दिलेल्या टीप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या सिबिल स्कोअरमध्ये नक्कीच सुधारणा होईल. यामुळे तुम्हाला कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे, आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे अवश्य शेअर करा.


हे देखील वाचा –


error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!