CIBIL Score tips

CIBIL Score Tips | सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी या टिप्स फॉलो करा

CIBIL Score
CIBIL Score

CIBIL Score Tips: भारतातील अनेक गरीब श्रीमंत नागरिकांना कर्ज घेण्याची आवश्यकता असते. कर्ज मिळण्यापूर्वी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन कर्जाची चौकशी करत असतो. पण या सगळ्यात कर्ज मिळवून देण्यात मोठा वाटा असलेल्या सिबिल स्कोअर विषयी काळजी घेणं आपण विसरून जातो. cibil score improvement tips

सिबिल स्कोअर सामान्यपणे 700 ते 750 पर्यंत चांगला आणि 750 पेक्षा जास्त असेल तर तो अति चांगला समजला जातो. how to check cibil score free जर CIBIL Score 700 पेक्षा कमी असेल तर ही बाब कर्ज घेणाऱ्यासाठी चांगली नाही.

टिप्ससाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

cibil score increase tips सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज लवकरात लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते. अनेक बँका तसेच फायनान्शिअल संस्था कर्ज देताना सर्वप्रथम सिबिलचा विचार करतात. कोणत्याही प्रकारचे लोन घेतांना सिबिल स्कोअर तसेच क्रेडिट स्कोअर अतिशय महत्वाची भूमिका बजावते.

cibil score बऱ्याच जणांचं सिबिल स्कोअर हे काही हप्ते न भरल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे खराब झालेलं असते. अशा परिस्थितीमध्ये बँका लोन देण्यासाठी टाळाटाळ करते. सिबिल स्कोअर जर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरचं बँका कर्ज पुरवतात असं देखील आहे. cibil score free check

टिप्ससाठी येथे क्लिक करा.

CIBIL Score Tips

येथे क्लिक करा

तुमचा सिबिल स्कोअर खराब असल्यास बॅंक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते. मात्र, tips for improving cibil score सिबिल स्कोअर चांगला करण्याशिवाय पर्याय नाही. सिबिल स्कोअर चांगला करण्यासाठी आम्ही काही टिप्स देणार आहे, ज्या तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर चांगला करू शकता. cibil score increase in marathi


हे देखील वाचा –

CIBIL Score Tips

टिप्ससाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Similar Posts