diabetes control : शुगर वाढू नये यासाठी नाष्ट्यामध्ये काय खावे? डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी काय करावे? तज्ञ लोकांनी दिले 2 सल्ले…

diabetes control : आपल्याला माहीतच आहे, डायबिटीज ही एक प्रकारची खूपच गंभीर समस्या आहे; यामुळे नागरिकांचे शुगर लेवल अजिबात नियंत्रित राहत नाही. शुगर कंट्रोल करायचे असेल तर लोक विविध उपाय करतात (Diabetes). अशावेळी अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्वतः शुगर कंट्रोल करण्यासाठी एक रामबाण उपाय सांगितला आहे. शुगर कंट्रोल चे त्यांनी अगदी साधे सोपे उपाय सांगितले आहेत. फिटनेस आणि आहाराचे संबंधित सोशल मीडियावर ते नेहमीच विविध व्हिडिओ टाकत असतात. आज आपण त्यांच्याच एका शुगर कंट्रोलच्या मुद्द्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

diabetes control

यामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःचे उदाहरण दिले आहे; ते स्वतः ब्लड शुगर अगदी नियंत्रित ठेवण्याकरिता नाष्ट्यामध्ये विविध हेल्दी पदार्थांचे सेवन करत आहेत. तसेच ब्रेकफास्ट मध्ये ते स्वतः स्प्राऊटेड मुंगडाळ, मेथी, हिरवे चणे याचे सेवन करतात (Sadhguru Jaggi Vasudev Breakfast to Control Blood Sugar Level). सद्गुरु यांच्या मते नाष्ट्यामध्ये असे पदार्थ खाल्ल्यास शरीराला विविध प्रकारचे फायदे मिळतात. त्यांच्या संपूर्ण ब्रेकफास्टमध्ये खूपच कमी यासोबतच हेल्दी असतो तसेच ते स्वतः मेथीचे दाणे खातात; त्यामुळे रक्त शुद्ध होते, शरीराला विटामिन, मिनरल, व प्रोटीन जास्त प्रमाणावर मिळतात.

डायबिटीस कंट्रोल (diabetes control) करण्यासाठी नाश्त्या काय खायला हवे?

सद्गुरु यांच्यामते ब्लड शुगर लेवल व्यवस्थित कंट्रोल मध्ये ठेवायचे असेल तर त्यासाठी नाश्त्यांमध्ये सीड्स, नट्स, शेंगदाणे खाली अत्यंत फायदेशीर ठरते; यासोबतच भिजवलेले बदाम आणि यासोबतच मेथीचे दाणे सुद्धा खाण्याचा सल्ला नेहमीच ते देतात, ज्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिक पदार्थ जमा होत नाहीत (Sadhguru’s breakfast for healthful living). यासोबतच आहारामध्ये धान्याचा समावेश केला असेल तर शुगर (diabetes control) नियंत्रित राहण्यास मोठी मदत होते.

प्रोटीन शरीराच्या उत्कृष्ट कार्यासाठी मासंपेशींच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये शेंगदाणे तसेच इतर विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स मध्ये बघितले तर प्रोटीन्स असतात, ज्या माध्यमातून जास्त वेळ पोट भरल्यासारखे सुद्धा वाटते. रात्री भिजवून सकाळी साल काढून शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीरामधील कुमकुवतपणा कमजोरी पूर्णपणे निघून जाते आणि शरीराला चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळते (Breakfast Ideas For diabetes control). शेंगदाणे खाल्ल्यानंतर शरीरामधील प्रोटीन ची कमतरता दूर होण्यासाठी मोठी मदत होते. यासोबतच यामधील एंजाइम्स शरीराच्या कार्यासाठी चांगली ठरत असतात.

हेल्दी राहण्याचा मोलाचा सल्ला:

शेंगदाणे तसेच केळी या पदार्थांचा आहारामध्ये नक्कीच समावेश करावा असे सद्गुरु सांगतात. यामुळे येण्यासाठी ठेवण्यास मोठी मदत होते. तसेच, शुगर वाढू नये यासाठी, सर्वात आधी आपल्याकडे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे (Best breakfast for diabetes control). पदार्थांचा आहारामध्ये समावेश नियमितपणे करावा तसेच नियमितपणे व्यायाम करावा, व अन्य शारीरिक ऍक्टिव्हिटी चा समावेश करावा. तसेच, भरपूर झोप घ्यावी आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे. असा सल्ला सद्गुरु यांनी स्वतः दिलेला आहे.

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या.

आज-काल रासायनिक पदार्थांचा वापर वाढत चालल्यामुळे अन्नधान्यांमध्ये यासोबतच जास्तीत जास्त हायब्रीड घटकांचा वापर वाढत चालल्यामुळे नागरिकांची शरीर समृद्धी शरीर सुदृढता कमी होत चालले आहे. तर तंदुरुस्त शरीर ठेवणे तितकेच कठीण झाले आहे यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय खाद्यपदार्थांचा वापर करणे म्हणजे सेंद्रिय पद्धतींच्या अवलंब करून तयार करण्यात आलेले जे पीक असेल त्यापासूनचे उत्पन्न मिळवले आहे. त्या पदार्थांच्या खाद्यपदार्थ म्हणून वापर केला तर नक्कीच फायदेशीर गोष्ट ठरत आहे. (diabetes control)

पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळवण्यासाठी सरकारच्या या योजनेचा फायदा घ्या

तसेच अलीकडे योग्य आहाराचे सेवन केल्यास विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील महत्त्वाच्या समस्या म्हणजे बीपी कमी जास्त होणे तसेच शुगर कमी जास्त होणे. यासोबतच शरीरामधील प्रोटीन्स, विटामिन चे मात्र कमी झाल्यामुळे सुद्धा विविध अडचणी येतात. त्यामुळे जास्तीत जास्त पोषक आहार कशाप्रकारे घेता येईल. यासोबतच रोजचा व्यायाम कशाप्रकारे करता येईल. या गोष्टीकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.

Similar Posts