DVET Bharti 2022 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विभागात 1457 जागांसाठी भरती: पगार मिळेल 1 लाख 23 हजार रुपये..

DVET Maharashtra Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विभागात (Directorate of Vocational Education and Training Maharashtra State) 1457 जागांसाठी मोठी पदभरती होणार असून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, त्यासाठी इच्छुक उमेदवारानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. DVET Bharti 2022

DVET Bharti 2022
DVET Bharti 2022

पदाचे नाव-
● शिल्प निदेशक (गट-क)
● पद संख्या- 1457
● अर्ज करण्याची प्रक्रिया- ऑनलाईन

DVET Maharashtra Recruitment 2022 | DVET Bharti 2022

ट्रेड
फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या पदांसाठी ही पदभरती केली जाणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहेत.

कोणत्या विभागात किती पदे?

● औरंगाबाद विभागात- 255 पदे
● मुंबई विभागात – 319 पदे
● पुणे विभागात – 255 पदे
● नाशिक विभागात – 227 पदे
● अमरावती विभागात- 119 पदे
● नागपूर विभागात- 282 पदे

पगार : 38,600 – 1,22,800 रूपये

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

● बोर्ड ऑफ टेकच्या अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाच्या योग्य शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा. परीक्षा, बॉम्बे किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे.
● माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा गणित आणि विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असण आवश्यक.
● नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स किंवा त्याच्या समतुल्य योग्य व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र असणं आवश्यक.
● व्यावसायिक व्यापारातील प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय परिषदेचे योग्य व्यापारातील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा त्याच्या समतुल्य असणे आवश्यक.
● व्यवसायिक व्यापारांच्या व्यावसायिक व्यापारांच्या प्रशिक्षण परिषदेने व्यवसायिक व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी व्यवसायात व्यापार प्रमाणपत्र व्यवस्था असलेला डिप्लोमा असणं आवश्यक.

अर्ज शुल्क
● खुला प्रवर्ग – 825/- रुपये
● राखीव प्रवर्ग – 750/-. रुपये
● माजी सैनिक – शुल्क नाही

आवश्यक कागदपत्रे
● Resume
● दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
● शाळा सोडल्याचा दाखला
● जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
● ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
● पासपोर्ट साईज फोटो
● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2022

या भरतीसाठी ऑनलाईन Apply करण्यासाठी https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/Registration.html या लिंकवर क्लिक करा. DVET Bharti 2022

Similar Posts