Education Loan in Marathi | विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटांत ‘या’ बॅंकाकडून स्वस्तात लोन

Education Loan

Education Loan: अनेकांची शिकायची इच्छा असते पण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आपल्या आवडीचे आणि चांगले शिक्षण घेता येतं नाही. यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण उभी राहते. ही अडचण दूर होणार आहे, तुम्हाला शिक्षणासाठी लोन घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक परिस्थितीमुळे लोन घेणं हाच पर्याय असतो. विद्यार्थी लोन घेऊन आपलं पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात. अनेक विद्यार्थी पुढील उच्च शिक्षणासाठी विदेशात जातात. भारतात व विदेशमध्ये शिकण्यासाठी किती टक्के व्याजाने लोन मिळेल जाणून घेऊ या.. student loans information in Marathi

बॅंकेचे नाव – भारतीय युनिव्हर्सिटी लोन व्याज – विदेश युनिव्हर्सिटी लोन व्याज student loan interest rates and education loan interest

● ॲक्सिस बॅंक – 13.70 टक्के – 13.70 टक्के
● बॅंक ऑफ बडोदा – 7.70 टक्के – 8.35 टक्के
● बॅंक ऑफ इंडिया – 9.05 टक्के – 9.05 टक्के
● कॅनरा बँक – 8.50 टक्के – 8.50 टक्के
● सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 8.50 टक्के – 8.50 टक्के

● फेडरल बँक – 10.05 टक्के – 10.05 टक्के
● IDBI बॅंक – 6.90 टक्के – 8.40. टक्के
● इंडियन ओवरसीज़ बॅंक – 10.65 टक्के – 10.65 टक्के
● PNB – 7.05 टक्के – 7.05 टक्के
● UCO बॅंक – 9.30 टक्के – 9.30 टक्के
● युनियन बँक ऑफ इंडिया – 8.40 टक्के – 8.05 टक्के student loan rates

विद्यार्थी लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

● आधार कार्ड
● वयाचा पुरावा
● पासपोर्ट फोटो
● गुणपत्रिका
● बॅंक पासबुक
● पत्त्याचा पुरावा
● कोर्सची माहिती
● अर्जदाराच्या व पालकाचे पॅन कार्ड
● उत्पन्नाचा दाखला

विद्यार्थी लोन अशाप्रकारे घ्या.. how to apply for student loan

तुमच्या जवळच्या बॅंक शाखेत जा.
तिथे जाऊन विद्यार्थी लोनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
बॅंकेचे व्याजदर किती टक्के आहे याची खात्री करून घ्या.
बॅंकच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
सर्व गोष्टींची पडताळणी झाल्यानंतर लोनसाठी अर्ज करा. also you can visit student loan website of their bank.

विद्यार्थी लोन कोणत्या बॅंक देतात?

सर्वात कमी व्याजदरात लोन देत असणाऱ्या बॅंकेमध्ये सरकारी बॅंक पुढे येते. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि IDBI बॅंक 6.9 टक्के व्याजदरात शैक्षणिक लोन देते. हे दर सात वर्षांसाठी असून 20 लाखांपर्यंत शैक्षणिक लोन दिल्या जाते.

शैक्षणिक लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

विजया बॅंकेतून शैक्षणिक लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे


● आधार कार्ड
● मतदान कार्ड
● पॅन कार्ड
● ड्रायव्हिंग लायसन्स
● पासपोर्ट
● सरकारी कार्यालय आयडी कार्ड

शैक्षणिक लोन प्रकार

भारतीय बॅंकेद्वारे वेगवेगळ्या प्रकारे लोन दिल्या जाते. म्हणजेच तुमच्या कोर्सला अनुसरून लोन दिल्या जाईल. तुमच्या कोर्सच्या आधारावर डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्ससाठी Student Loan, Skill-Based कोर्ससाठी विद्यार्थी लोन, विदेशमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लोन दिल्या जाते. कोणत्या बॅंका शैक्षणिक लोन देतात जाणून घेऊ या..

HDFC Bank Education Loan student loan interest rates

● जास्तीत जास्त लोन – 20 लाख रुपये+
● मार्जिन – 4 लाखांपर्यंत – 0, 4 ते 5 टक्के
● प्रोसेसिंग फी – 1 टक्के
● व्याजदर – 9 ते 14. टक्के
● लोन रि-पेमेंट – 15 वर्षे

Bank of India education loan

बॅंक ऑफ इंडिया तुम्हाला शिक्षणासाठी 8.95 ते 9.75 टक्के व्याजदराने 20 लाखांपर्यंत लोन देते. तसेच बॅंक ऑफ इंडिया बॅंकची योजना जिचं नाव ‘बॅंक ऑफ इंडिया विद्या स्टार लोन’ आहे. या योजनेअंतर्गत 7.25 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांपर्यंत लोन मिळते.

union bank of india education loan

युनियन बँक कमी व्याजदरात शिक्षणासाठी लोन देते. युनियन बँकद्वारे सरकार योजनेअंतर्गत सबसिडी देते. अधिक माहितीसाठी जवळच्या युनियन बँक खात्याशी संपर्क साधावा.

Kotak Mahindra Bank education loan

कोटक महिंद्रा बँक 7.5 लाखांपर्यंत शिक्षणासाठी कर्ज देते. यासाठी 11.50 ते 24 टक्के एवढा व्याजदर आहे. तसेच 7.5 लाख रुपयांपेक्षा अधिक लोनसाठी व्याजदर 15.75 टक्के आहे.

State Bank of India SBI Student loan

स्टेट बँक ऑफ इंडिया बॅंकेच्या विविध लोन योजना आहेत. या लोन योजनांची माहिती जाणून घेऊ या.. Education Loan SBI

योजनेचे नांव – जास्तीत जास्त लोन – व्याज दर

SBI ग्लोबल Ed-vantage स्कीम – 1.5 करोड रुपये – 9.55 टक्के
SBI स्टुडेंट लोन स्कीम – 20 लाख रुपये – 9.55 टक्के
SBI स्टुडेंट स्कॉलर स्कीम – 40 लाख रुपये – 7.45 ते 8.75 टक्के
SBI टेक केअर एज्युकेशन लोन – 1.5 करोड रुपये – 9.55 टक्के Education Loan SBI

Axis Bank

ॲक्सिस बॅंकमार्फत तुम्हाला देशात शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत लोन दिल्या जाते. जर तुम्हाला विदेशात शिकण्यासाठी जायचे असेल, तर 20 लाख रुपये दिल्या जाते. महिलांसाठी या बॅंकेचा व्याजदर 16.50 ते 17.50 टक्के एवढा आहे.

शैक्षणिक लोन नाही भरल्याने काय परिणाम होईल?

तुम्ही जर पूर्णपणे लोन भरले नाहीतर सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला पुढे कोणत्याच बॅंकेकडून कर्ज मिळणार नाही. तर लोन न भरल्याने हाच परिणाम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!