नि:शुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
नि:शुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
(निवास व जेवणाची व्यवस्थासह)
सिपेट, औरंगाबाद (भारत सरकारची संस्था) येथे कौशल्य विकास योजने अंतर्गत निरुद्योग/बेरोजगार युवक/ युवतीसाठी
(OBC/VJNT/SBC/SC/ST)
मोफत प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे, प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था तसेच प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
इच्छुक युवक/युवतींनी प्रवेशाकरिता खालील पत्त्यावर तात्काळ संपर्क साधावा:
सिपेट, प्लॉट नं जे ३/२,एम आय डी सी चिकलठाणा, औरंगाबाद.
मो: 9923185048