kotak mahindra personal loan: आता तुमच्या आर्थिक गरजांसाठी कोटक महिंद्रा बँक देणार 15 लाख रुपयांचे कर्ज…

kotak mahindra personal loan : नमस्कार मित्रांनो! आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेच्या वैयक्तिक कर्ज घेण्याविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला अत्यंत तातडीच्या वेळी तुम्ही कोटक महिंद्रा बँकेकडून तब्बल 15 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

kotak mahindra personal loan
kotak mahindra personal loan

kotak mahindra personal loan

कोटक महिंद्रा बँक तुम्हाला जवळपास 50,000 ते रु. 15,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम कर्जाच्या स्वरूपात देते. या कर्जाच्या रक्कमेवर बँक वार्षिक 10.99% ते 25% एवढे व्याज आकारते. ही कर्जाची रक्कम आम्हाला जास्तीत जास्त 72 महिन्यांसाठी म्हणजेच 6 वर्षांच्या परतफेडीवर देण्यात येते. ही रक्कम घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करून सुद्धा मिळवू शकता.

या ऑनलाइन कर्ज अर्जामध्ये, आवश्यक असलेल्या कर्जाची रक्कम आणि त्यावर आकारलेला व्याजदर हा अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर ठरतो, अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास त्याला कमी व्याजदराने कर्जाची रक्कम उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय जर अर्जदाराचा क्रेडिट स्कोर खराब असल्यास कमी कर्जाची रक्कम देण्यात येते, शिवाय त्या कर्जावर व्याजदर सुद्धा जास्त आकारण्यात येतो.

कोटक महिंद्रा बँक कर्ज तपशील

मुख्य मुद्दा तपशील
बँकेचे नावकोटक महिंद्रा बँक
लोनचे प्रकारकोटक महिंद्रा बँक पर्सनल लोन
लोनची रक्कम₹50000 ते 15 लाख पर्यन्त
लोनचा कालावधी12 ते 72 महिन्यापर्यंत
व्याज दर10.99% ते 24.90% प्रति वर्ष
आवश्यक कागदपत्रेKYC
ऑफिशल वेबसाइटक्लिक करा
kotak mahindra personal loan

kotak mahindra personal loan साठी आवश्यक पात्रता

 • तुम्ही कोणत्याही कंपनीत काम करत असाल तर तुमची वयोमर्यादा 18 ते 58 वर्षे आहे.
 • पगार नसलेल्या अर्जदारांसाठी वयोमर्यादा 21 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
 • कर्जासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा निश्चित स्रोत असणे आवश्यक आहे.
 • जर तुम्ही वरील पात्रता पूर्ण केली तर तुम्ही लगेच या कर्जासाठी ऑनलाइन प्रकारे अर्ज करू शकता.
 • याशिवाय, तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर सुद्धा आवश्यक पात्रतेबद्दलची माहिती मिळवू शकता.

kotak mahindra personal loan साठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • पत्ता पुरावा
 • उत्पन्नाचा पुरावा
 • बँक खाते पासबुक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • मागील 2 वर्षांचे आयटीआर रिटर्न आणि फॉर्म क्रमांक 16
 • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

कोटक महिंद्रा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे

 • कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://kudosdigital.kotak.com/vivid/vividflow/run/personal_loan#Authentication वर जाऊन ऑनलाइन वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडावा लागेल.
 • आता तुम्हाला या कर्जासाठी अर्ज करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर जा.
 • कर्ज अर्जामध्ये विचारलेली आवश्यक माहिती प्रविष्ट करा जसे की तुमचे नाव, पत्ता इ.
 • काळजीपूर्वक माहिती प्रविष्ट केल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
 • सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, हा कर्ज अर्ज सबमिट करा.

Similar Posts