Low Cibil Score Loan App 2024 : लगेच मिळणार 50000 रुपयांपर्यंतचे कर्ज; अत्यंत खराब आणि कमी CIBIL स्कोअरवर सुद्धा!

Low Cibil Score Loan App 2024 : आपल्यापैकी बऱ्याच जणांना दैनंदिन जीवनात शाळेची फी, खर्च, दवाखान्याचा खर्च, प्रवासाचा खर्च, लग्नाचा खर्च किंवा अन्य कोणत्याही खर्चासाठी तात्काळ पैशांची गरज असते. काहीवेळा तर आपल्या पाठीमागे एकामागून एक खर्चाचा ससेमिराच लागतो, अशा परिस्थितीत ते खर्च पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात, अश्या परिस्थितीत आपल्याकडे कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही.

Low Cibil Score Loan App
Low Cibil Score Loan App

पण कोणतेही कर्ज देण्यापूर्वी बँका किंवा वित्तीय संस्था या तुमचं क्रेडिट स्कोर तपासतात, पण कोणत्यातरी कारणाने तुमचं क्रेडिट स्कोर अर्थातच सिबिल खराब झालेला असतो. खराब CIBIL स्कोअरमुळे अश्या लोकांना कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होते. म्हणूनच, आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Low Cibil Score Loan App बद्दलची माहिती सांगणार आहे. यामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब असला तरी सुद्धा तुम्ही घरबसल्या 50 हजार पर्यंतच्या कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. काही ॲप्लिकेशन्स आणि NBFC संस्था अश्या आहेत ज्या तुमचा CIBIL स्कोर कमी किंवा कमी असला तरीही तुम्हाला झटपट कर्ज देतात. आता सिबिल स्कोअर खराब असल्यावर सुद्धा कर्ज कसे आणि कुठून मिळवावे याच्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

मोबाईलवर गेम खेळून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या अश्या सरकार मान्य ॲप्लिकेशन्सबद्दल

Low Cibil Score Loan App 2024

असे अनेक कर्ज देणारे ॲप्लिकेशन्स आणि NBFC संस्था आहेत जे तुम्हाला खराब CIBIL स्कोअर असल्यावर सुद्धा कोणत्याही अतिरिक्त हमीशिवाय सहजपणे कर्ज देतात. काही तर अश्या NBSC संस्था आहेत ज्या मोबाईल फक्त तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर कर्ज देतात. शिवाय यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची तारण किंवा हमी देण्याची गरज नाही. तथापि, बहुतेक कंपन्या केवळ CIBIL स्कोअरच्या आधारे कर्ज देण्यास प्राधान्य देतात. पण तुमचा CIBIL स्कोर कमी असला तरी काही कंपन्या तुम्हाला सहज कर्ज देतात.

साधारणपणे, जेव्हा एखादी कंपनी CIBIL स्कोअर तपासते तेव्हा ग्राहकाचा CIBIL 750 ते 900 च्या दरम्यान असावा असे वाटते. या CIBIL स्कोअरवर, वैयक्तिक कर्ज म्हणून मोठी रक्कम देखील दिली जाते जी सुलभ मासिक हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते.  जर CIBIL स्कोअर 600 पेक्षा कमी असेल तर तो कमी CIBIL स्कोर मानला जातो. अशा परिस्थितीत कोणतीही कंपनी तुम्हाला पर्सनल लोन सहजासहजी देत नाही. काही कंपन्यांच्या अटींनुसार, तुम्ही त्यांच्याकडून कमी CIBIL स्कोअरवर वैयक्तिक कर्ज देखील मिळवू शकता.

Low Cibil Score Loan App list

मोबाईलवर गेम खेळून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या अश्या सरकार मान्य ॲप्लिकेशन्सबद्दल

  • PaySense
  • MoneyTap
  • Dhani
  • India Lends
  • KreditBee
  • NIRA
  • CASHe
  • Money View
  • Early Salary
  • SmartCoin
  • Home Credit
  • LazyPay
  • mPokket
  • Flex Salary
  • Bajaj Finserv
  • PayMeIndia
  • LoanTap
  • Amazon
  • RupeeRedee
  • StashFin

Low Cibil Score Loan App Benefits

  • यासाठी तुम्हाला Cibil Score ची अट नाही.
  • यावरून तुम्हाला आरामात ₹ 2000 ते ₹ 50000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
  • तुम्हाला फक्त तुमच्या आधार आणि पॅन कार्डवर कर्ज मिळते.
  • कर्ज घेण्यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • वरील Low Cibil Score Loan App वर मिळणारे कर्ज हे RBI आणि NBFC द्वारे नोंदणीकृत आहेत.
  • या प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सुरक्षा हमी किंवा तारण देण्याची आवश्यकता नाही.
  • कर्जे अल्प कालावधीत मंजूर होऊन कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • स्त्री-पुरुषांना दोघांना सुद्धा सम प्रमाणात कर्ज मिळते.
  • कोणत्याही छुप्या अटी किंवा शर्थी नाही.

Disadvantages of Low CIBIL Score Loan Apps

  • CIBIL स्कोअर कमी असल्यावर घेतलेल्या कर्जावर थोडे जास्त व्याज द्यावे लागते.
  • कर्जाची परतफेड करण्यासाठी इतर कर्जापेक्षा कमी कालावधी मिळतो.
  • कर्ज घेण्यासाठी जास्त प्रक्रिया शुल्क बरोबरच इतर अतिरिक्त शुल्क द्यावे लागते.
  • तुम्हाला मिळणारी कर्जाची रक्कम कमी असते.

Similar Posts