MAHAGENCO Recruitment 2022 | विद्युत कंपनीत मोठी भरती, सविस्तर माहिती वाचून करा अर्ज
MAHAGENCO Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
या लेखात पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया अशी संपूर्ण माहिती या भरतीबाबत जाणून घेणार आहोत. चला तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..
MAHAGENCO Recruitment 2022
पदाचे नाव (Post Name) :
1) सहाय्यक अभियंता – 339 जागा
2) कनिष्ठ अभियंता – 322 जागा
एकूण जागा (Total Vacancies) : 661 जागा
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
1) सहाय्यक अभियंता – या पदासाठी B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering / Electronics Engineering / Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
तसेच वरील शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालेलं असावं आणि संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
2) कनिष्ठ अभियंता – या पदासाठी Diploma in Electrical Engineering / Mechanical Engineering / Electronics Engineering / Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
तसेच वरील शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालेलं असावं आणि संबंधित पदाचा किमान अनुभव असणं गरजेचं आहे. (mahagenco bharti 2022)
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) बायोडेटा (Resume)
2) 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
5) आधार कार्ड
6) ड्रायव्हिंग लायसन्स
7) पासपोर्ट साईज फोटो (mahagenco apply online)
अर्जाची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022 Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2022
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.mahagenco.in/career/
भरतीच्या अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी 👉 https://bit.ly/3TSPr0s
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज