औरंगाबादमध्ये मनसे ने लावले “ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा..” चे बॅनर..

औरंगाबादेत मनसेच्या सभेचे होर्डिंग झळकू लागले आहेत. मात्र, पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळाली नसली तरी राज ठाकरे यांच्या सभेचे होर्डिंग औरंगाबादमध्ये झळकले असून कोणत्याही परस्थितीत १ मे ला मनसे सभा घेणारचं असं दिसतय.

मनसेने लावलेल्या होर्डिंगवर ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा.. असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts