MSSC Recruitment 2022

MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे भरती, येथे करा अर्ज..

MSSC Recruitment 2022
MSSC Recruitment 2022

Maharashtra State Security Corporation Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra Rajya Surksha Mahamandal Recruitment 2022) येथे 46 पदांची भरती सुरू झाली आहे. इच्छुक व उमेदवारांना ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्या.

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, परीक्षा व नोकरी ठिकाण अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच अर्ज कुठे करायचा व जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक या लेखात मिळून जाईल. चला तर या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Maha Security Recruitment 2022
पदाचे नाव आणि जागा (Post Name & Vacancies)
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत संचालक, सहसंचालक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्मोरर या पदांसाठी भरती होणार आहे. (Maha Security Recruitment 2022)

एकूण जागा – 46 जागा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) | MSSC Recruitment 2022
पदांनुसार शैक्षणिक पात्रता लागणार आहे.‌ शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात डाऊनलोड करा. (Maha Security Bharti 2022)

वयोमर्यादा (Age Limit) – 35 वर्षें

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

निवड प्रक्रिया – मुलाखत (Maha Security Notification 2022)

अधिकृत वेबसाईट (Official Website)http://mahasecurity.gov.in/

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई, पिनकोड – 400005

अधिकृत ई-मेल आयडी (Official E-mail ID)
empanelment.mssc@teamabdnews

अर्ज करण्यापूर्वी पुढील लिंकवर क्लिक करून जाहिरात वाचा

click here abdnews

Click here

या लेखात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घेतल्यानंतर अर्ज करावा. तसेच ही जॉब अपडेट तरुणांसाठी महत्वाची आहे. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.

अभिष्यातील जॉब्स अपडेट साठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा.

Join Abdnews Whatsapp Group

हे देखील वाचा-

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Similar Posts