SBI Clerk Recruitment 2022 | सरकारी नोकरी: एसबीआय मध्ये 5008 जागांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2022

SBI Clerk Recruitment 2022: सरकारी बॅंकेत नोकरी करू इच्छूक असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची माहिती आहे.. भारतीय स्टेट बॅंकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीमुळे देशातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) लिपिक पदाच्या 5008 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. (SBI Bharti 2022 Maharashtra)

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, परीक्षा व नोकरी ठिकाण अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट व जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक या लेखात मिळून जाईल. चला तर या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊ या…

पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)


एकूण जागा – 5008 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (SBI Notification 2022)
वयाची अट – 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षें [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
अर्जासाठी फी – General/ OBC/ EWS: 750 रुपये [SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (SBI Recruitment 2022)
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 https://bank.sbi/

अर्ज करण्यापूर्वी पुढील लिंकवर क्लिक करून जाहिरात वाचा

click here abdnews

Click here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

click here abdnews

https://ibpsonline.ibps.in/sbijajul22/

परीक्षा कधी होणार..?


भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5008 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये, तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2022/ जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. (SBI Clerk Apply Online 2022)

या लेखात भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तरी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घेतल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. तसेच ही जॉब अपडेट तरुणांसाठी महत्वाची आहे. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Similar Posts