WhatsApp Status Maker App 2023 | व्हॉट्सॲप स्टेटस व्हिडिओ कसे बनवालं, ते सुद्धा अगदी मोफत; जाणून घ्या एका भन्नाट ॲपबद्दल..

WhatsApp Status Maker App: सध्या अनेक सोशल मीडिया ॲप आहेत. मात्र, आपण सर्वात जास्त वापर व्हॉट्सअ‍ॅपचा करतो. कोणी कामानिमित्त वापर करतो तर कोणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अथवा इतरांसोबत चॅटिंग करण्यासाठी करतो. संपूर्ण जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल्स एकमेकांबरोबर शेअर करने अगदी सहज आणि सोपे झाले आहे.

WhatsApp Status Maker App

WhatsApp Status Maker App व्हॉट्सॲपचा वापर फक्त कामानिमित्त राहिला नसून सगळेचजण आपल्या नातेवाइकांसोबत व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल, हितगुज करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण आपल्या संपर्कातील लोकांचे स्टेटस पाहणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे, एकूणच काय तर व्हॉट्सॲप स्टेटस हा सर्वांचा सर्वात आवडता फिचर्स आहे.

आपण सगळेचजण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस टाकत असतो. काहीजण तर एडिटिंग ॲपचा वापर करून जबरदस्त असे व्हॉट्सॲप स्टेटस व्हिडिओ बनवत असतात. आपल्याला सुद्धा स्टेटस व्हिडिओ बनवायला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या फोटोंचे जबरदस्त व्हिडिओ बनवून स्टेटसला टाकू शकतो. (WhatsApp Status Maker App marathi)

आम्ही अश्या एका भन्नाट ॲपबद्दल सांगणार आहोत, कि ज्याद्वरे तुम्ही तुमचा, तुमच्या नातेवाईकांचा फोटोला गाणं जोडून स्टेटस व्हिडिओ बनवता येईल. हे स्टेटस व्हिडिओ कसे बनवण्यासाठी काही विशेष करावे लागत नाही. (vido video status maker app) तुम्हाला हे स्टेटस व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही एका क्लिकवर बनवू शकता.

हे ॲप वापरा आणि बनवा स्टेटस व्हिडिओ

Vido – Video Status Maker App
या ॲपच्या सहाय्याने तुम्ही खूप चांगले व्हिडिओ स्टेटस बनवू शकता. या ॲपमध्ये सर्वात चांगलं वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओला जबरदस्त असे इफेक्ट्स देऊ शकतो. या ॲपमध्ये तुम्हाला बरेचसे 3D इफेक्ट्स पाहायला मिळतील जे स्टेटसला भन्नाट आणि मस्त लूक देतात, शिवाय त्या व्हिडिओमध्ये नवीन ॲनिमेशनसह व्हॉट्सॲप स्टेटस बनवता येते. यामध्ये तुम्ही तुमचे आवडते गाणे निवडून ते ॲड करुन कोणतंही तुमचं आवडतं गाणं जोडू शकता.

WhatsApp Status Maker App marath

WhatsApp Status Maker App द्वारे बनवता येईल स्टेटस व्हिडिओ

1) लिरिकल फोटो स्टेटस
2) बर्थडे व्हिडिओ स्टेटस
3) ॲनिव्हर्सरी व्हिडिओ स्टेटस
4) मॅजिकल व्हिडिओ स्टेटस
5) एमव्ही स्टेटस व्हिडिओ
6) आणि इतर अनेक प्रकारचे स्टेटस व्हिडिओ बनवू शकतो

असे बनवा whatspp स्टेटस व्हिडिओ

सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’वरून Vido – WhatsApp Status Maker App डाऊनलोड करा.
आता तुमच्यासमोर स्टेटस टेम्प्लेट ओपन होतील, जे टेम्प्लेट आवडेल त्यावर क्लिक करुन डाऊनलोड करा.
आता तुम्ही गॅलरीतून कोणताही फोटो निवडा आणि व्हिडिओ निवडा.
तुम्ही बनवलेला व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील बटणावर क्लिक करा.
आता गाणं, फोटो आणि व्हिडिओला एडिट करा.
आता तयार आहे तुमचा स्टेटस व्हिडिओ.
तुम्ही बनवलेला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी Export बटणावर क्लिक करा.
आता तुमच्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ठेवा

Similar Posts