Maruti eVX SUV : मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV कार लवकरच होईल लॉन्च! सिंगल चार्ज मध्ये 550 किलोमीटर रनिंग; पहा कारचे फीचर्स..

Maruti eVX SUV: मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भारतीय ऑटो मार्केटमध्ये एक सुद्धा इलेक्ट्रिक कार अजूनही लॉन्च करण्यात आलेली नाही, परंतु, ऑटो एक्सपोमध्ये आपण बघितले यंदाच्या वर्षी मारुती कंपनीने त्यांची पहिली eVX इलेक्ट्रिक एसयूव्ही कार सादर केली होती, परंतु या कारचे सेलिंग काही कारणास्तव थांबवण्यात आले होते.

Maruti eVX SUV

मारुती सुझुकी पुढील वर्षांमध्ये, म्हणजेच ऑक्टोंबर 2024 मध्ये, त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर करतील, अशी माहिती मिळाली आहे. यासोबतच 2025 पर्यंत इलेक्ट्रिक कार विक्रीसाठी संपूर्ण देशभरात उपलब्ध होईल, अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. यासोबतच, कंपनीच्या माध्यमातून अद्याप कोणत्याही इलेक्ट्रिक कार च्या किमती सादर करण्यात आल्या नाहीत, परंतु इलेक्ट्रिक कार सादर करत असतानाच त्या कंपनीच्या माध्यमातून कारच्या किमती सुद्धा सादर केल्या जातील.

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक (Maruti eVX SUV) कार पुढील आर्थिक वर्षात लॉन्च होईल.

मारुती सुझुकी च्या माध्यमातून त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार पुढील आर्थिक वर्षात, म्हणजे 2024 मध्ये, सादर केली जाईल. अशी माहिती मिळाली आहे कारमध्ये बघितले तर विविध प्रकारचे फीचर्स देण्यात आलेले आहे. यामध्ये जबरदस्त असा बॅटरी पॅक आहे यामुळे सिंगल चार्ज मध्ये सुद्धा विकार सर्वात जास्त रेंज देण्यासाठी सक्षम बनली आहे. (Maruti eVX SUV)

या राज्यभरामध्ये तयार होणार eVX कार.

मारुती सुझुकी यांनी त्यांची eVX इलेक्ट्रिक कार अहमदाबाद पासून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुझुकी मोटर्स गुजरात होमशेरपुर या ठिकाणावर असलेल्या प्लांटमध्ये तयार केली जाईल. या ठिकाणी सर्वात प्रथम मारुती बलेनो तसेच स्विफ्ट सोबतच डिझायर तसेच विविध गाड्या बनवल्या जातात.

मारुती eVX कशी असेल?

Maruti eVX SUV इलेक्ट्रिक कार ही बघितली तर कोर्टाच्या 27 पी एल स्टेट बोर्ड प्लॅटफॉर्मवर विकसित केले जाणार आहे. कार मध्ये आपण बघितले तर जबरदस्त अशी फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये सर्वात भन्नाट बॅटरी पॅक दिला जाणार आहे. मारुती सुझुकी eVX इलेक्ट्रिक कार सिंगल चार्ज मध्ये जवळपास 550 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज देण्यास अग्री सेक्शन असणार आहे.

Maruti eVX SUV

Maruti eVX SUV इलेक्ट्रिक कार च्या माध्यमातून 60kWh अशी मजबूत बॅटरी पॅक दिला जाईल, कित्येकदा नागरिकांना चाचणीच्या दरम्यान दिसून आले आहेत तरी मारुती सुझुकीच्या माध्यमातून पहिली इलेक्ट्रिक कार आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळेल ही कार लॉन्च करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे.

मारुती EVX लुक आणि डिझाइन.

मारुती सुझुकीच्या माध्यमातून पहिले इलेक्ट्रिक कार या ठिकाणी 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली आहे. त्या ठिकाणी कारचे डिझाईन आपल्या समोर आले आहे. या कारला स्पोर्ट लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डिस्ट्रिब्युटेड एलईडी हेडलाईट युनिटच्या माध्यमातून फ्लँक-ऑफ ग्रिलसह समोरच्या बाजूला डिझाईन करण्यात आले आहे. सिल्वर स्किड प्लेट असणारे एलईडी फॉग लॅम्प सुद्धा बसविण्यात आले आहे.

Maruti eVX SUV

अद्याप ही इलेक्ट्रिक कार नक्की कधी लॉन्च होईल याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेले नाही. तरी पुढील कालावधीमध्ये लवकरच आपल्याला कार लाँच कधी केली जाईल याची तारीख समजेल आणि आपल्याला या इलेक्ट्रिक कारचा लाभ घेता येईल.

Similar Posts