Navi app personal loan : फक्त 10 मिनिटांत 15 ते 50 हजार रुपयांचे instant loan! fast Cash Loan घेण्याची पद्धत जाणून घ्या. 

Navi app personal loan : आजच्या काळात जवळपास प्रत्येकालाच कोणत्याही क्षणी अचानक पैशांची गरज पडते, त्यासाठी आपण बँक अथवा कोणत्याही वित्तीय संस्था ज्या कर्ज देतात त्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी अर्ज करतो, मात्र ती प्रक्रिया अत्यंत लांबलचक असते. पॅन जर तुम्हाला ताबडतोब कर्ज हवं असल्यास असे अनेक ऍप्स आहेत जे तुम्हाला तात्काळ कर्ज देऊन तुम्हाला मदत करू शकतात. तर आजच्या या लेखामध्ये, आपण Navi ऍपद्वारे फक्त 10 मिनिटांत 15,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज कसे मिळवता येईल याची माहिती घेऊया.

Navi app personal loan
Navi app personal loan

काय आहे Navi ऍप ?

Navi ऍप ही एक डिजिटल पद्धतीने लोन देणारी एक प्रसिद्ध फायनान्स कंपनी आहे, जी अर्जदाराला वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड बरोबरच इतर आर्थिक सुविधा प्रदान करते. Navi ऍपचा वापर करून तुम्ही Navi app personal loan सहजपणे कर्ज मिळवू शकता.

Navi app personal loanकसे मिळवायचे?

  • सर्वप्रथम Navi ऍप डाउनलोड करा: Google Play Store किंवा App Store वरून Navi apk डाउनलोड करा.
  • यानंतर तुमचा आधारलिंक मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी नोंदवा.
  • यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती अचूक प्रविष्ट करा: जसे कि तुमचे नाव, पत्ता, जन्म तारीख आधार आणि पॅन कार्ड नंबरची नोंद करा.
  • आता यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली कर्जाची रक्कम आणि कर्ज परतफेडीच्या कालावधीची निवड करा.
  • यानंतर Navi ऍपसोबत तुमचे बँक खाते लिंक करा.
  • यानंतर तुमचे KYC पूर्ण करा: KYC पूर्ण करण्याकरता तुम्हाला तुमचे आधार आणि पॅन कार्ड अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • यानंतर तुमचा अर्ज सबमीट करून लोन मंजुरीसाठी प्रतीक्षा करा.

Navi ऍप वरुण कर्ज घेण्याची पात्रता:

  • तुम्ही भारताचे नागरिक असावे.
  • तुमचे वय 21 ते 58 वर्षा दरम्यान असावे.
  • तुमचे वार्षिक इन्कम 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • तुमचा CIBIL Score 650 पेक्षा जास्त असावा.

Navi app personal loan चे व्याजदर

Navi ऍप वरुण कर्ज घेतल्यास तुम्हाला कमीत कमी 9.9% प्रतिवर्ष एवढे व्याज द्यावे लागेल. लक्षात ठेवा तुमचा व्याजदर तुमच्या आर्थिक पात्रतेवर अवलंबून असेल.

Navi ॲपचे फायदे

  • त्वरित कर्ज मंजूरी: तुमचा सादर केलेल्या लोन अर्जावर त्वरित प्रक्रिया करून तुम्हाला अवघ्या काही मिनिटांतच कर्जाची मंजूर मिळते.
  • पेपरलेस आणि अत्यंत सोपे: कर्ज घेण्यासाठी अर्ज करतांना तुम्हाला कोणतेही कागदपत्र द्यावे लागत नाही. तुम्ही आवश्यक माहिती Navi ॲपवरच नमूद करू शकता.
  • वेगवेगळ्या कर्जाच्या सुविधा आणि परतफेडीची मुदत: तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे 15,000 ते 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज घेऊन त्याची परतफेडीची मुदत 3 महिने ते 6 वर्षांपर्यंत निवड करू शकता.
  • आकर्षक व्याजदर: Navi app personal loan 9.9% प्रतिवर्षापासूनच्या आकर्षक व्याजदरांवर कर्ज सुविधा प्रदान करते.
  • प्री-क्लोजर शुल्क नाही: तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड मुदतिपूर्व केल्यास, त्यावर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
  • लवचिक EMI पर्याय: तुम्ही तुमच्या अर्थीक परिस्थितिनुसार EMI भरण्याच्या पर्यायाची निवड करू शकता.

इतरही आहे पर्याय

Navi app personal loan व्यतिरिक्त सुद्धा अशे बरेच ऑनलाइन ॲप्स आहेत, ज्या तुम्हाला तात्काळ वैयक्तिक कर्जाची सुविधा प्रदान करतात. अश्याच काही लोकप्रिय ॲपमध्ये KreditBee, Bajaj Finserv, CashBean, Dhani, आणि Fullerton India यांचा समावेश आहे.

Similar Posts