Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Uncategorized

    वैजापूर तालुक्यामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; वृद्धाला काठीने अमानुष मारहाण, भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल..

    ByTeamABDnews February 5, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात असलेले बिलोनी या गावात दोन गटात शेत जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. दोन्ही गटातील लोकांनी काड्यांनी व शेतात पडलेल्या दगडानी एक दुसऱ्याला मारहाण केली. या मारहाण प्रकरणी दोन्ही…

    Read More वैजापूर तालुक्यामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; वृद्धाला काठीने अमानुष मारहाण, भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल..Continue

  • Uncategorized

    49 हजारांचे कुंडल, 20 हजाराची रुद्राक्ष माळा, रिव्हॉल्व्हर-रायफलही; जाणून घ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपत्ती किती?

    ByTeamABDnews February 5, 2022

    योगी आता करोडपती झाले, सीएम झाल्यानंतर किती वाढली संपत्ती जाणून घ्या.. गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार करण्यात आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान, त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, योगी यांच्या संपत्तीत गेल्या चार वर्षांत सुमारे 59 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. एमएलसी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची मालमत्ता…

    Read More 49 हजारांचे कुंडल, 20 हजाराची रुद्राक्ष माळा, रिव्हॉल्व्हर-रायफलही; जाणून घ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपत्ती किती?Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद जिल्ह्यामधील आजची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या..

    ByTeamABDnews February 4, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 467 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू चार हजार 412 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 467 जणांना (मनपा 385, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 956 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 298 कोरोनाबाधित रुग्णांची…

    Read More औरंगाबाद जिल्ह्यामधील आजची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या..Continue

  • Uncategorized

    लज्जास्पद! महिलेवर तिच्याच मुलासमोर केला आळीपाळीने बलात्कार.

    ByTeamABDnews February 4, 2022

    तब्बल दीड महिने एका खोलीत डांबून ठेवून महिलेवर तिच्या मुलासमोर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या संभाजी आसाराम शिंदे असे आरोपीचे नाव असून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तुला व तुझ्या मुलाला कंपनीत कामाला लावून देतो, अशे सांगत सदर महिलेला तब्बल दीड महिना क्रांती चौक परिसरातील खोलीमध्ये डांबून दोघांनी तिच्या मुलासमोरच आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली…

    Read More लज्जास्पद! महिलेवर तिच्याच मुलासमोर केला आळीपाळीने बलात्कार.Continue

  • Uncategorized

    हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची.

    ByTeamABDnews February 4, 2022

    कन्नड तालुक्यातील औराळा इथे हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले. कन्नड तालुक्यातील औराळा येथे मा. आ. हर्षवर्धन जाधव…

    Read More हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची.Continue

  • Uncategorized

    फास्टॅग बंद होणार ? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आता ‘या’ पद्धतीने घेतला जाईल टोल..

    ByTeamABDnews February 4, 2022

    आता लवकरच टोल टॅक्स थेट बँक खात्यातून जीपीएसद्वारे वसूल केला जाणार असून संसदीय समितीने टोल वसुलीसाठी वाहनांमध्ये लावलेले फास्टॅग काढण्याची शिफारस केली आहे. फास्टॅगच्या ऑनलाइन रिचार्ज संबंधी माहिती नसलेल्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. संसदीय समितीच्या या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. टी.जी. व्यंकटेश (संसद परिवहन आणि पर्यटनविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष) यांनी बुधवारी…

    Read More फास्टॅग बंद होणार ? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आता ‘या’ पद्धतीने घेतला जाईल टोल..Continue

  • Uncategorized

    🤝🏻 चालू खानावळ (मेस) व्यवसाय चालवण्यासाठी पार्टनर पाहिजे आहे.

    ByTeamABDnews February 4, 2022

    💁🏻‍♂️ शिक्षण, व्यवसाय, नोकरी, कामानिमित्त शहरात राहणाऱ्या तरुण-तरुणींपुढे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची, ही सर्वांत मोठी समस्या असते. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश जणांना दररोज हॉटेलमधील महागडे जेवण परवडणारे नसते. अशांना खाणावळीचा पर्याय असतो. त्यातच त्यांना स्वस्तात मस्त, दर्जेदार भोजन (food)देणारी खाणावळ हवी असते. 🙋🏻‍♂️अशीच औरंगाबाद शहरात दर्जेदार जेवण देणारी व चालू स्थितीत असलेली खानावळचा (मेसचा)…

    Read More 🤝🏻 चालू खानावळ (मेस) व्यवसाय चालवण्यासाठी पार्टनर पाहिजे आहे.Continue

  • Uncategorized

    गोष्ट रुपयाची- शिक्का ते नाणे आणि नोट ते आता डिजिटल करन्सी, मी कसा बदललो..

    ByTeamABDnews February 4, 2022

    वर्षानुवर्षे मी या खिशातून त्या खिशात आणि त्या खिशातून पुन्हा दुसऱ्याच्या खिशात जात आहे. माझ्याशिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत नाही. माझे रूप बदलू शकते, माझे चिन्ह बदलू शकते, व्यवहार रूप बदलू शकतो, मार्ग बदलू शकतो परंतु माझ्या अस्तित्वावर कोणी प्रश्न विचारू शकत नाही. वेगवेगळ्या देशांमध्ये माझे नाव वेगळे आहे. कुठे डॉलरवर, कुठे रुपयावर, कुठे रियालवर,…

    Read More गोष्ट रुपयाची- शिक्का ते नाणे आणि नोट ते आता डिजिटल करन्सी, मी कसा बदललो..Continue

  • Uncategorized

    हिंदुविरोधी वक्तव्याच्या रागातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; आरोपींना अटक..

    ByTeamABDnews February 4, 2022

    उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी केला धक्कादायक खुलासा. मेरठ : AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबाराचे प्रकरण जोर धरत आहे. या घटनेनंतर ओवेसी यांनी जिथे हा सुनियोजित कट असल्याचे वर्णन केले आहे, तिथेच हल्लेखोरांनी गोळीबाराचे कारण सांगून संपूर्ण पोलीस विभागाला चकित केले आहे. हल्लेखोरांच्या मनात कोणता द्वेष वाढला होता,…

    Read More हिंदुविरोधी वक्तव्याच्या रागातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; आरोपींना अटक..Continue

  • Uncategorized

    दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली..

    ByTeamABDnews February 3, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 03 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 332 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 803 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर चार हजार 582 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 803 जणांना (मनपा 485, ग्रामीण 318 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 489 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 332…

    Read More दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 190 191 192 193 194 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update