Skip to content
ABD-News
  • Home
  • आणखीExpand
    • Job Update
ABD-News
  • Uncategorized

    दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्येत लक्षणीय घट..

    ByTeamABDnews January 24, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 24 जानेवारी 2022 एकूण 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 364 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 7 हजार 957 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 364 जणांना (मनपा 251, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 596 कोरोनाबाधित रुग्णांची…

    Read More दिलासादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्येत लक्षणीय घट..Continue

  • Uncategorized

    शेअर बाजारात भूकंप ! सेंसेक्सची तब्बल 1545.67 अंकानी घसरण, हजारो कोटींचे नुकसान.

    ByTeamABDnews January 24, 2022

    मागील काही काळापासून शेअर बाजार वाईट काळातून जात आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. या वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही अडीच टक्क्यांहून अधिक घसरले. सेन्सेक्स 1545.67 अंकांच्या घसरणीसह 57,491.51 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 468.05 अंकांनी घसरला आणि 17,149.10 वर आला. गेल्या…

    Read More शेअर बाजारात भूकंप ! सेंसेक्सची तब्बल 1545.67 अंकानी घसरण, हजारो कोटींचे नुकसान.Continue

  • Uncategorized

    विराट कोहली पुन्हा वादात भोवऱ्यात, राष्ट्रगीत दरम्यान च्युइंगम चघळताना दिसला, संतप्त चाहत्यांनी जाहीर केली नाराजी..

    ByTeamABDnews January 24, 2022

    केपटाऊनमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आल्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले जे ब्रॉडकास्टरच्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र, यावेळी विराट कोहली च्युइंगम चघळताना दिसला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या…

    Read More विराट कोहली पुन्हा वादात भोवऱ्यात, राष्ट्रगीत दरम्यान च्युइंगम चघळताना दिसला, संतप्त चाहत्यांनी जाहीर केली नाराजी..Continue

  • Uncategorized

    आजपासून पुन्हा शाळा सुरू होणार, पण राज्यातील ६२ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत.

    ByTeamABDnews January 24, 2022

    दोन वर्षांत चौथ्यांदा सोमवारी म्हणजेच आजपासून इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. परंतु सर्व शाळांना सरकारने कोरोना प्रोटोकॉलचे नियम पाळण्यास सांगितले आहे. मात्र, आजपासून मुंबई आणि पुण्यात शाळा सुरू होणार नाहीत. मुंबईत, जिथे बीएमसीने 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ऑनलाइन वर्ग चालवले जाणार आहेत….

    Read More आजपासून पुन्हा शाळा सुरू होणार, पण राज्यातील ६२ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत.Continue

  • Uncategorized

    30 Days Graphics Designing Pack

    ByTeamABDnews January 23, 2022

    🤝🏻 आपल्या ग्राहकांसोबत राहा दररोज कनेक्ट. 30 Days Graphics Designing Pack https://sahire.in/ 😍 30 Days Graphics Designing Pack वापरून तूमचा व्यवसायाची मार्केटिंग करा. 🤩मिळवा 30 दर्जेदार ग्राफिक्स पोस्ट तुमच्या व्यवसायासाठी. या पॅकेजचे वैशिष्टे खालील प्रमाणे- 🪀 WhatsApp वर पोस्ट पाठविली जाईल. ☑️ प्रत्येक पोस्ट ही सुंदर आणि दर्जेदार ग्राफिक्स असलेली असेल. ☑️प्रत्येक पोस्ट ही तुमच्या…

    Read More 30 Days Graphics Designing PackContinue

  • Uncategorized

    आज पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बाराशेच्या पुढे..

    ByTeamABDnews January 23, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी एकूण 1,224 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 567 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर सात हजार 754 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 567 जणांना (शहर 454, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 49 हजार 972 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार…

    Read More आज पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बाराशेच्या पुढे..Continue

  • Uncategorized

    10, 20, 50, 100, 500 आणि ₹ 2 हजार च्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो ?

    ByTeamABDnews January 23, 2022

    भारतीय चलन म्हणा… किंवा पैसा, रुपया म्हणा.. अगदी कागदासारखा. पण, संपूर्ण कारभार त्यावर अवलंबून आहे. तुमचेही आयुष्य असेच चालते. बाजारात त्यांची किंमत खूप जास्त आहे. तसे, ही नोट एका खास पद्धतीने बनविली जाते. यात अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे त्यांची एक खास ओळख आहे. त्यामुळं खोट्या आणि खऱ्या नोटामधील फरक ओळखता येते. गांधीजींचा फोटो ते…

    Read More 10, 20, 50, 100, 500 आणि ₹ 2 हजार च्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो ?Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढताच; आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे-बाराशेच्या जवळ..

    ByTeamABDnews January 22, 2022

    औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी एकूण 1,236 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 481 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर सात हजार 99 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 481 जणांना (शहर 346, ग्रामीण 135) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 49 हजार 405 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार…

    Read More औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढताच; आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे-बाराशेच्या जवळ..Continue

  • Uncategorized

    औरंगाबाद शहरात महाराणा प्रतापांच्या पुतळ्याला खा. इम्तियाज जलील यांचा विरोध, तर शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रतापांचा पुतळा उभारणारच; आ. अंबादास दानवे यांची स्पष्ट भूमिका..

    ByTeamABDnews January 22, 2022

    औरंगाबाद: शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यास विरोध केला असून, त्याऐवजी हा पैसा राजपूत शासकांच्या नावावर असलेल्या लष्करी शाळेवर खर्च केला जावा असे म्हटले आहे. जलील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना…

    Read More औरंगाबाद शहरात महाराणा प्रतापांच्या पुतळ्याला खा. इम्तियाज जलील यांचा विरोध, तर शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रतापांचा पुतळा उभारणारच; आ. अंबादास दानवे यांची स्पष्ट भूमिका..Continue

  • Uncategorized

    IPL 2022 : हार्दिक पांड्या अहमदाबादचा तर, लोकेश राहुल लखनौ टीम चा कर्णधार..

    ByTeamABDnews January 22, 2022

    इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 15 व्या हंगामात नव्याने दाखल झालेल्या दोन संघापैकी अहमदाबाद संघाने 2022 साठी हार्दिकला कर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले नाही. आयपीएल-2022 मेगा लिलावापूर्वी हार्दिक, राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रँचायजीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद हा आयपीएलचा नवा संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी…

    Read More IPL 2022 : हार्दिक पांड्या अहमदाबादचा तर, लोकेश राहुल लखनौ टीम चा कर्णधार..Continue

Page navigation

Previous PagePrevious 1 … 197 198 199 200 201 … 206 Next PageNext

© 2026 ABD-News

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!
  • Home
  • आणखी
    • Job Update