सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशे पार..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी एकूण 520 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 121 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर 2,713 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 121 जणांना (शहर 104, ग्रामीण 17) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 734 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 520 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने…

सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशे पार..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी एकूण 520 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 121 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर 2,713 रुग्णांवर उपचार सुरू.. औरंगाबाद जिल्ह्यात आज 121 जणांना (शहर 104, ग्रामीण 17) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 734 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 520 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने…

वाहन विमा घेणे 25 टक्क्यांपर्यंत महाग होणार! कोट्यवधी नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार या निर्णयाचा फटका..

देशातील 25 विमा कंपन्यांनी IRDAI कडे प्रस्ताव दिला असून वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. कंपन्यांची मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील कोट्यवधी जुने वाहनधारक आणि नवीन वाहने खरेदी करणाऱ्या लोकांवर होणार आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या दरांमुळे हैराण असणाऱ्या देशातील करोडो वाहनधारकांना महागाईचा आणखी एक डोस मिळू…

सामान्यांना दिलासा..! खाद्यतेल 20 रुपयांनी स्वस्त झाले, पाहा कोणत्या तेलाच्या दरात किती घट झाली.

एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे महागाई, सर्वसामान्यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना दुसरीकडे कोरोना विषाणूने पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवनावर परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलपासून एलपीजीपर्यंत आणि डिटर्जंटपासून ते साबणापर्यंत सर्व काही महाग झाले आहे. मात्र, या दरम्यान, काही अशा बातम्याही आल्या आहेत, ज्यामुळे महागाईच्या या युगात…

आपल्या वाड- वडिलांची जमीन नावावर कशी करावी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सगळी माहिती..

नमस्कार मित्रांनो ‘औरंगाबाद न्यूज’ या वेबसाईटवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजच्या लेखात आपल्या वाड- वडिलांची जमीन नावावर कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या आजोबा आणि पणजोबांची जमीन आपल्या नावावर करण्यापूर्वी आपल्याला विभाजन संबंधी माहिती घ्यावी लागेल. विभाजनाचे तीन प्रकार कोणते? 1. परस्पर संमती सामायिकरण ही सर्वात धोकादायक विभागणी आहे…

तिळगुळ घ्या आणि गोडं – गोडं बोला .. ! आज मकरसंक्रांती , जाणून घ्या शुभ मुहुर्त आणि महत्व.

आज मकर संक्रांती जाणून घ्या मकर संक्रांती विषयी सविस्तर… मकर संक्रांती भारतभर अनेक नावांनी साजरी केली जाते. आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण (उत्तरायण), हरियाणामध्ये सकरात, मध्य भारतात सॉक्रेटिस, तामिळनाडूमध्ये पोंगल, उत्तरायण. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंडमधील घुघुटी, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (पौष…

धक्कादायक घटना: वर्ध्याच्या खासगी रुग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये मिळाले 11 कवट्या आणि 54 गर्भाचे अवयव, भ्रूणहत्येचा संशय..

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कदम नावाच्या खासगी रूग्णालयाच्या गोबर गॅस टाकीमध्ये 11 गर्भाच्या कवट्या आणि अन्य 56 मानवी अवयव सापडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांच्यासह काही जणांना अटक करून तपास सुरू केला आहे. वर्ध्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर…

चिंताजनक..! औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या साडे पाचशेच्या पार..
ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी एकूण 573 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 94 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 2,315 रुग्णांवर उपचार सुरू.. औरंगाबाद जिल्ह्यात आज 94 जणांना (मनपा 82, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 573 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने…

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील राज क्लॉथ स्टोअर सील..

औरंगाबाद: शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व कोरोना लसीकरण शंभर टक्के व कोरोना नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबाद शहरातील व जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार, नागरिक कोरोना नियमांचे व्यवस्थित पालन करत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच मनपा प्रशासक…

जुन्या वादातून कुऱ्हाडीने केला खून; औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील घटना..

संतोष भानुदास गल्हाटे वय 27 वर्षे, या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पैठण येथील बालानगरिमध्ये घडली असून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यात असलेले बालानगर येथील दारूच्या दुकानाच्या समोर असलेल्या मैदानावर बुधवारच्या रात्री संतोष गल्हाटे आणि त्याच्या भाऊबंध असलेला दिनेश…