RTE Admission 2023-24

RTE Admission 2023-24 | या मुलांना मिळणार इंग्लिश मिडीयम मध्ये मोफत शिक्षण, वाचा सविस्तर

RTE Admission 2023-24

RTE Admission 2023-24: शिक्षण हा महत्वाचा पाया बनला आहे. आज अनेक ठिकाणी व्यवस्थितपणे शिक्षणाची सोय नसते. अनेकांना इंग्लिश माध्यमामध्ये प्रवेश घ्यायचा असतो, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे घेऊ शकत नाही. यासाठी RTE म्हणजेच Right to Education असते.

RTE Admission आरटीई मार्फत आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. या मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव असतात. (rte school list) म्हणजेच यांना इंग्लिश माध्यमातून शिक्षण दिले जाते. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून दूर झाले नाही.

RTE Maharashtra आरटीई मार्फत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत वयाची 6 वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलांना पहिलीत प्रवेश दिला जातो. rte news या मुलांच्या आठवीपर्यंतच्या शिक्षणाचा शुल्काचा खर्च महाराष्ट्र सरकारकडून शाळांना देण्यात येतो.

2023-24 साठी फेब्रुवारी 2023 पासून होणार आहे. अधिकृत दिनांक जाहीर झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणाचा हक्काच्या माध्यमातून 25 टक्के जागा या आर्थिक वंचित घटकांच्या असतात. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी मिडियमचे शिक्षण मिळावे म्हणून एकूण जागेच्या २५ टक्के जागेवर मागास उमेदवारास शिक्षणाची सोय सुविधा दिली जाते. यासाठी वय वर्ष 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत आर्थिक वंचित गटातील मुले-मुली अर्ज करू शकतात. वयाची मर्यादा खालीलप्रमाणे दिली आहे.

rte admission 2023-24 age limit वयाची मर्यादा
प्ले ग्रुप & नर्सरी – 4 वर्षे 5 महिने 30 दिवस
ज्युनिअर केजी – 5 वर्षे 5 महिने 30 दिवस
सिनियर केजी – 6 वर्षे 5 महिने 30 दिवस
इयत्ता पहिली – 7 वर्षे 5 महिने 30 दिवस RTE Maharashtra

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) रेशनकार्ड
3) बॅंक पासबुक
4) गॅसचे बुक
5) भाडेपट्टी
6) कर पावती
7) लाईट बिल
8) पाण्याचे बिल
9) उत्पन्नाचा दाखला (आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास आवश्यकता नाही)
10) जातीचा दाखला
11) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला
12) विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला
13) अपंग असल्यास विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र

असा करा अर्ज
सर्वप्रथम https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या पोर्टलवर जा.
RTE Admission 2023-24 Maharashtra या पोर्टलवर आल्यावर आपल्या जवळच्या उपलब्ध शाळेची माहिती घेऊन त्यानंतरच अर्ज करावा.
या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या पोर्टलवर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.


हे देखील वाचा –


Similar Posts