Samsung Smartphone Sale Offer 2023

Samsung Smartphone Sale Offer 2023 | सॅमसंगच्या या फोनवर जबरदस्त ऑफर, किती रुपयांत मिळणार? जाणून घ्या..

Samsung Smartphone Sale Offer 2023
Samsung Smartphone Sale Offer 2023

Samsung Smartphone Sale Offer 2023: आता नवीन वर्ष येणारच आहे. 2022 वर्ष संपण्याची आले आहे. तुम्हाला जर स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. वर्ष संपण्यात आलं म्हटलं की, अनेक कंपन्या नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतात. आता सध्या Samsung नं काही दिवसांपूर्वी चांगले जबरदस्त फोन लॉन्च केले आहे.

Samsung Smartphone Sale 2023 सॅमसंग ही दक्षिण कोरिया देशातील कंपनी आहे. सॅमसंग हा भारतात चांगलाच आवडता ब्रॅण्ड आहे. सॅमसंगचे जबरदस्त फोन यावर्षी लॉन्च झाले आहे. सॅमसंग तुम्हाला काही मोबाईलवर जबरदस्त ऑफर देत आहे. ज्यामुळे तुम्ही कमी किमतीत जबरदस्त फोन खरेदी करु शकता.

सॅमसंगच्या फोनचा लुक अतिशय खास असतो. सॅमसंगचे काही फोन सेलमध्ये विक्री करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही पर्याय आणि सोबत ऑफर्सही मिळणार आहेत. या फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स आहेत ज्याचा तुम्ही सहजरित्या लाभ घेऊ शकता.

सॅमसंग फोनची ऑफर विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरु आहे. तुम्हाला सॅमसंग डॉट कॉम, Amazon, Flipkart, तसेच काही निवडक स्टोर सहित ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीही प्लॅटफॉर्मवर सवलत दिली जाणार आहे. (samsung smartphone under 10000) चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर
👉 स्मार्टफोनचे नाव – रिअल प्राइस – ऑफर प्राइस
1) Samsang Galaxy S22 Ultra – 1,09,999 रुपये – 1,02,999 रुपये
2) Samsang Galaxy S22 – 72,999 रुपये – 54,999 रुपये
3) Samsang Galaxy S22 Plus – 84,999 रुपये – 59,999 रुपये
4) Samsang Galaxy Z Flip 3 – 84,999 रुपये – 54,999 रुपये

या मोबाईलवर एवढे डिस्काउंट मिळणार
Samsang Galaxy S22 Ulta मोबाईलची किंमत 1,09,999 रुपये इतकी आहे. या मोबाईल खरेदीवर तुम्हाला जबरदस्त ऑफर दिल्या जात आहेत. या फोनवर बॅंकेचा 7,000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही हा मोबाईल 1,02,999 रुपयांत खरेदी करु शकता. (samsung smartphone offers)

तसेच Samsang Galaxy S22 मोबाईलची किंमत 72,999 रुपये इतकी आहे. या मोबाईल खरेदीवर तुम्हाला जबरदस्त ऑफर दिल्या जात आहेत. हा स्मार्टफोन तुम्हाला ऑफर्समुळे 54,999 रुपयांत मिळणार आहे. Samsang Galaxy S22+ मोबाईलची किंमत 84,999 रुपये इतकी आहे. मात्र, ऑफर चालू असल्यामुळे 59,999 रुपयांत उपलब्ध आहे.


हे देखील वाचा –


Similar Posts