Satbara Utara Online

Satbara Utara Online Kasa Kadhava | आता सातबारा काढा मोबाईलवरून घरबसल्या, कसा काढायचा जाणून घ्या..

Satbara Utara Online

Satbara Utara Online: शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान आल्या आहेत. ज्यामुळे शेती करण्यास सोपी झाली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अनेक गोष्टी सहज, सोप्या झाल्यात. शेतीचे कागदपत्रे व इतर अनेक कामे ऑनलाईन झाली आहे. शेती संबंधित भरपूर कामे ऑनलाईन झाल्याने शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नाही.

Online Satbara Kasa Pahava सातबाऱ्यावर पिकाची नोंदणी देखील ऑनलाईन झाली आहे, पिक विमा क्लेम करणे देखील ऑनलाईन झाले आहे. तसेच सातबारा असो, वा ई-फेरफार उतारे अशा अनेक सुविधा महसूल विभागाने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुन दिल्या आहेत. (Satbara Utara Maharashtra)

महसूल विभागाच्या या सुविधेमुळे तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा (Satbara Online) घरबसल्या काढू शकता. या सुविधेमुळे शेतकऱ्यांची कामे अगदी सोपी झाली आहे. (Satbara Utara Maharashtra Online 2022)

Satbara Online सातबारा उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात उगाचच फेऱ्या घालाव्या लागतात. परंतु, तुम्हाला आता कोणत्याही कटकटीशिवाय सातबारा सोप्या पद्धतीने मिळू शकतो. यामुळे तलाठ्याचा देखील वेळ वाचणार आहे. सातबारा उतारा घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने कसा काढायचा जाणून घेऊ या.. (7/12 Utara in Marathi Online)

सातबारा उतारा ऑनलाईन असा काढा.. Satbara Utara Online


सातबारा काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.
ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर, सर्वात वर digitally signed 7/12 आणि मराठीत ‘डिजीटल स्वाक्षरीतला सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला लॉगिन करावे लागेल किंवा मोबाईल नंबर टाकूनही तुम्हाला लॉगिन करता येईल. मोबाईल नंबर टाकून लॉगिन करण्यासाठी OTP BASED LOGIN वर क्लिक करा. (7/12 Utara Maharashtra)
आता तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Verify OTP वर क्लिक करा.


आता तुमच्यासमोर ‘डिजीटल स्वाक्षरीत 7/12’ हे पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे नंबर अशी माहीती भरावी लागेल.
यानंतर. सर्वात खाली तुम्हाला सातबारा उताऱ्यासाठी 15 रुपये भरण्याची सूचना दिली असेल. तुम्हाला येथे 15 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. (Satbara Utara Online Kasa Kadhava)
पैसे भरल्यानंतर फॉर्मच्या पेजवर परत येवून आपली सर्व माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यावर तुम्हाला डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. डाऊनलोड पर्यायावर क्लिक केल्यानंतर सातबारा उतारा डाऊनलोड होऊन जाईल.


हे देखील वाचा-


Similar Posts