रात्रंदिवस Free चालेल घरातले लाईट, टी.व्ही, पंखा
|

Solar Combo Package : रात्रंदिवस Free चालणार घरातले लाईट, टी.व्ही आणि पंखे; Luminous सोलर सिस्टिम फक्त 1 हजार रुपयात.

भारतातल्या बऱ्याच कंपन्या त्यांचे ग्राहकांना कमी किमतीत सोलर सिस्टीम (Solar Combo Package) चे फक्त रु. 1 हजार रुपयांच्या सुलभ हप्त्यांत देत असून या पॅकेजमध्ये त्यांच्या ग्राहकांना सोलर पॅनल solar panel, सोलर इन्व्हर्टर solar inverter बरोबरच सोलर बॅटरी solar battery सुद्धा देण्यात येत आहे.

Solar Combo Package
Solar Combo Package

या Solar Combo Package चा वापर करून नागरिक त्यांच्या घराचा सामान्य वीजभार चालवू शकतात. जर एखाद्या नागरिकाने हे सर्व उपकरणे म्हणजेच सोलर पॅनल solar panel, सोलर इन्व्हर्टर solar inverter बरोबरच सोलर बॅटरी solar battery वेगवेगळे खरेदी केले तर त्यांना ते खूप महागात पडेल, आणि म्हणूनच कंपन्यांनी कॉम्बो पॅकेज मधून नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या घरात, ऑफिसमध्ये, दुकानात विजेच्या वापरानुसार तुम्हाला कॉम्बो पॅकची निवड करता येते. शिवाय, solar energy वापरून वीज निर्मिती करून, तुम्हाला वीज बिलांवर तर सवलत मिळतेच, शिवाय सौरऊर्जेद्वारे वीज निर्मितीची केल्यास कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्यामुळे वातावरणातील वाढत्या कार्बन फूटप्रिंटला कमी करून हरित भविष्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Genus Solar Combo Package काय आहे?

पर्यावरणपूरक ऊर्जा उपकरणे बनवणाऱ्या Genus कॉम्बो पॅक नागरिकांना अतिशय कमी खर्चात सौर यंत्रणा बसवण्याची सुविधा देतो.

Solar Combo Package
  • ऑनलाइन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर Genus Solar Combo Package (Surja L 875 with 150 AH) ची किंमत 25 हजार एवढी आहे. कॉम्बो पॅकेजमध्ये Surja L-Solar, UPS, 150 Ah Tall Tubular inverter Battery, 165 Watt Solar Panel देण्यात येते. या कॉम्बो पॅकवर 600 vattपर्यंत वीज उपक्रमांचा लोड टाकता येते.
  • हे pure Sine wave या तंत्रज्ञाना वापर करून बनवलेले सुरजा एल 875 इन्व्हर्टर आणि यूपीएस आणि पॉवर बॅकअपसाठी 150 Ah ट्युब्युलर इन्व्हर्टर बॅटरी देण्यात आली आहे.
  • जर एखाद्या नागरिकाने हे Solar Combo Package मध्ये ऑफर केलेली उपकरणे वेगवेगळी खरेदी केल्यास त्याला ते 40 हजार रुपयांत मिळतील.
  • या Combo Package मध्ये प्रदान केलेल्या इन्व्हर्टरची वॉरंटी 3 वर्षांची असते. आणि तुम्ही ते 1 हजार 231 रुपयांच्या मासिक EMI वर सहज खरेदी करू शकता.

Luminous Solar Combo Package काय आहे

Luminous ही भारतातील वीज बरोबरच सौर ऊर्जा उपकरणे बनवून विकणारी एक प्रसिद्ध कंपनी असून Luminous Solar Packageचे फायदे जाणून घ्या..

  • इकॉमर्स शॉपिंग वेबसाईट Amazon वर Luminous Solar Combo Package ची किंमत 35 हजार रुपये असून तुम्ही 1 हजार 550 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी केले जाऊ शकते.
  • Luminous कंपनीच्या कॉम्बो पॅकमध्ये NXG 1400, एक Inverter, LPTT 12150H Battery बरोबरच 165 वॅट्सचे दोन सोलर पॅनल Solar Panel मिळतात.
  • Luminous NXG-1400 Inverter 1100 VATT क्षमतेचा इन्व्हर्टर असून याच्या सहाय्याने 750 vattsपासून ते 800 vattsपर्यंतचे भार सहजपणे चालवता येते, यामध्ये PWM तंत्रज्ञानाचा soler चार्ज कंट्रोलर असून त्याचे रेटिंग 40 Amp आहे.
  • शिवाय या सोलर पॅकेजमध्ये असलेल्या निव्वळ इन्व्हर्टरची किंमत 10-12 हजार रुपये असून सौर पॅकेजसाठी, तुम्हाला त्याच्या क्षमतेप्रमाणे अतिरिक्त सौर पॅनेल खरेदीची गरज भासू शकते.

UTL Solar 2kW Soler Combo package

UTL Solar 2kW Soler Combo package घरातील सर्वच उपकरणे चालविण्यास सक्षम असून त्याची माहिती खालीप्रमाणे

  • इकॉमर्स शॉपिंग वेबसाईट Amazon वर UTL Solar 2kW कॉम्बोची किंमत सुमारे 82 हजार रुपये असून UTL च्या अधिकृत डीलरकडून खरेदी केल्यावर तुम्हाला थोडेफार स्वस्तात हीमिळेल
  • या पॅकमध्ये नागरिकांना 3 kw Solar Panel, C10 Solar Battery,आणि 2kVA गामा+ सोलर इन्व्हर्टर देण्यात येते.
  • UTL च्या या Soler Combo package मध्ये देण्यात येणारा इन्व्हर्टर अत्याधुनिक MPPT तंत्रज्ञानाने बनलेला असून यात देण्यात येणारे मोनो पर्क्स हे तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले आहेत. याच्या सहाय्याने एका दिवसात जवळपास 8 ते 10 युनिट वीज बनते. या सोलार यंत्रणेवर तुम्ही कमीत कमी 1 हजार 700 वॅट्सचा भार सहजपणे चालवू शकता.
  • या कॉम्बो पॅकेज पॅनलवर तब्बल २५ वर्षांची वॉरंटी, सोलर बॅटरीवर तब्बल ५ वर्षांची वॉरंटी आणि इन्व्हर्टरवर २ वर्षांची वॉरंटी मिळते.
  • जेव्हा या पॅकमधली उपकरणे वेगवेगळी घेतल्यास त्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक द्यावी लागेल, या युनिटवर, 8 LED बल्ब, 4 पंखे आणि 1 टी. व्ही. सहजपणे चालावता येते.

इकॉमर्स शॉपिंग वेबसाईट Amazon वरून निरनिराळ्या कंपन्यांचे सोलरचे कॉम्बो पॅकेज खरेदी करण्याकरिता मासिक EMI वेगवेगळे आहेत. Genus Solar Combo Pack 2 वर्षांसाठी 1 हजार 231 रुपये प्रति महिना हप्त्यावर खरेदी केला जाऊ शकतो. Luminous Inverter Battery Combo Pack, ग्राहकाला 1 हजार 550 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागतो.

Similar Posts