New Swarnima Loan Scheme : मोदी सरकार महिलांना देत आहे 2 लाखांचे कर्ज; बघा ही खास कर्ज सुविधा..
New Swarnima Loan Scheme : New Swarnima Loan Scheme : विविध घटकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. अशा मध्ये केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाची योजना राबवली आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला सरकार दोन लाखांपर्यंतचे कर्ज देत आहे. ही योजना नक्की कोणती आहे? कोणकोणते नागरिक या योजनेस पात्र असतील? तसेच…
