June Ration Card List 2024 : जून महिन्याची नवीन रेशन कार्ड यादी जाहीर, तुमचे नाव कट तर नाही झाले ना? घरबसल्या असे तपासा
June Ration Card List 2024 : भारत सरकारकडून दर महिन्याला रेशन कार्डची यादी जाहीर केली जाते आणि त्या यादीत ज्या लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका नाहीत आणि ज्यांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केला होता त्यांची नावे जोडली जातात, तर काही नाव कमी सुद्धा करण्यात येतात. जर तुम्ही तुम्ही सुद्धा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला…